छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या कुबेरांवर कारवाई करा ; साताऱ्यात श्रीमंत कोकाटे यांची मागणी

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव आज सातासमुद्रपार केला जातोय. मात्र, एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे लेखक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या RENAISSANCE STATE पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अक्षेपार्ह लिखाण केल्याने या विरोधात इतिहास … Read more

कुस्ती पैलवानांशी होते, ‘अशां’शी नाही; बार्शीच्या बालेकिल्ल्यातून पवारांचे फडणवीसांवर टीकास्त्र

अमित शाह कलम ३७० वर मला जवाब दो म्हणतायत, तर मी त्यांना ठासून सांगू इच्छितो, “आमचा कलम ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, तुम्ही ते कलम रद्द केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, मात्र भाजपने आता अनुच्छेद ३७१ बद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा असं भाजपला वाटत असेल तर ३७० आणि ३७१ वर भाजपा वेगळी भूमिका का घेत आहे?