बोट छाटलेल्या प्रकरणात शिंदे सरकारमधील ‘या’ 2 मंत्र्यांचा हात?; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या एका प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे. ते प्रकरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील धनंजय ननावरे यांनी ऑनकॅमेरा आपले बोट छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडीओ पाठवल्याची. या घटनेवरून बऱ्याच घडामोडी मुंबईत घडल्या. एका व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी … Read more

मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी स्वत: बैठक घेतली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील एक लेन पूर्ण होईल. तसेच आमचे सरकार काहीही झाले तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे महत्वाचे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथे केले. … Read more

शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; शिंदे गटात दाखल होताच नीलम गोऱ्हे यांनी बदलला सूर

Neelam Gorhe Eknath Shinde Devendra Fadnavis News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचा भगवा हातात घेत काम केलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांनी प्रथम शिवसेना हि एकनाथ शिंदेचीच असून त्याबाबत कोर्टानेही निर्णय दिला असल्याचे म्हणत सूर बदलला. गोऱ्हे यांचा शिंदे गटातील … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली ! ‘या’ दिवशी होणार शिंदे-फडणवीस अन् पवार सरकारचा विस्तार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्याला आता मुहूर्त सापडला आहे. शिंदे गटातील आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदाकडे आस लावून बसले असताना अशातच आता राष्ट्रवादीचे 9 आमदार या महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस ऐवजी आता शिंदे-फडणवीस आणि पवार सरकार असा उल्लेख केला जात आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार … Read more

कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्रीसोबत बैठक लावणार : मंत्री शंभूराज देसाई

Minister Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत एक महिन्याच्या आत बैठक लावणार आहे. या प्रश्नाबाबत सुरू असलेले आंदोलन धरणग्रस्तांनी तात्काळ आपले सुरू केलेले आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. मंत्री शंभूराज देसाई यांनी कोयनानगर येथे आंदोलकांची नुकतीच भेट घेतली. तसेच यावेळी आंदोलक व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेत … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सेंद्रीय शेतात कोणती पिकं? पहा

Mahabaleshwar Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवस मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे गावच्या यात्रेसाठी आले आहेत. परंतु गावाकडे येताच त्यांनी पहिल्यांदा शेतात जावून पिकांची पाहणी केली. राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री यांची शेतीचा विषय चर्चेत असतो. त्यामुळे गावाकडील या शेतीत नक्की कोणकोणती पिकं आहेत, याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. कारण हेलिकॅप्टरमधून जाणारा शेतकरी या विधानामुळे … Read more

पुण्यातील भिडे वाडा स्मारक उभारणीच्या कामाला 2 महिन्यात सुरूवात : एकनाथ शिंदे

Savitribai Phule Jayanti

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करुन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण देण्याचे महान कार्य केले. राज्य तसेच देशातील महिला शक्ती आज विविध क्षेत्रात पुढे येत आहे. त्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे. पुणे येथील भिडे वाडा येथे स्मारक उभारणीबाबत सर्वबाबींची पुर्तता करुन दोन महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल. … Read more

आठवडाभरात पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांची भरती करणार; फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. “राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढू. पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांसाठी भरती करू,” अशी घोषणा फडणवीसांनी केली. केंद्राच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग … Read more

याकूब मेमन कबर प्रकरणात ‘दोषीवर कारवाई होणारच’ : एकनाथ शिंदे

मुंबई | मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच तापला आहे. पोलिस त्याचे काम करत आहेत, जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. … Read more

मुख्यमंत्री थांबलेले महाबळेश्वर मधील `ते` हाॅटेल अनाधिकृत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या खासगी दौऱ्यावर महाबळेश्वर येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाबळेश्वरच्या हॉटेल ब्राईट लँड या हाॅटेलमध्ये वास्तव्य केलेलं होते. आता हे हॉटेल बेकायदेशीर बांधण्यात आलं असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन या हाॅटेलवर कारवाई करणार की दबावात अधिकृत करणार असा … Read more