ठाकरे गटाला मोठा धक्का!! किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

kishori pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात कोविड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा मोठा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर लावण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे आता … Read more

मनसे v/s शिवसेना; मुंबईत कामगार संघटनांच्या सैनिकांत तू तू मैं मैं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वैर, राजकीय मतभेद हे काही वेगळे सांगायची गरज नाही. कारण मनसे v/s शिवसेना वाद हा प्रत्येकाला माहीतच आहे. मुख्य म्हणजे अनेकदा सेना आणि मनसे यांच्यात उघड वाद झालेले आपण पाहिले आहेत. आता पुन्हा एकदा सेना आणि मनसे आमने सामने आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार … Read more

खंडपीठाच्या आवारात 88 कोंटीतून बांधलेल्या अद्ययावत इमारतीचे उद्या उद्घाटन

High court

औरंगाबाद – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आवारात 88 कोटी रुपयांतून बांधण्यात आलेल्या ‘बी’ आणि ‘सी’ विंगच्या इमारतीचे उद्या 23 ऑक्टोबर रोजी सर न्यायाधीश एन. व्ही. रमण, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी करून आढावा घेतला आहे. खंडपीठाचा आवारात 88 कोटींतुन … Read more

सिंधुदुर्गाचा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला, नाहीतर कोणतरी म्हणेल तो किल्लाही मीच बांधला; मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकणवासीयांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे आज मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना अप्रत्यक्षपणे टोले लगावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग … Read more

उद्धव ठाकरेंमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते सातत्याने हल्लाबोल करत असून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना नजीकच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तरावर काम करू शकतात का?’ असा सवाल केला. यावर उत्तर देताना … Read more

राज्य सरकारने आता तरी कोकणाला मदत करावी; फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा सर्वात जास्त तडाखा मुंबई आणि कोकण किनारपट्टीला बसला आहे. रत्नागिरी , सिंधुदुर्ग आणि चिपळूण येते जोरदार अतिवृष्टी झाली असून महापुराचे संकट आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता तरी राज्य सरकारने कोकणाला मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते … Read more

विठ्ठला, मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ देत; मनसेचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. भर पावसात स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री पंढरपूरला गेले होते. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हंटल, … Read more

कोरोनाचे संकट नष्ट होऊन माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. दरवेळेस मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापुजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारीच नसल्याने हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे … Read more

महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही; राणेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी वारीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकादशीच्या महापूजेसाठी मुंबईहून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. भर पावसात मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढपूरकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे पंढरपूरला रवाना झाल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू … Read more

वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री; भाजपची बोचरी टीका

keshav upadhey uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी वारीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकादशीच्या महापूजेसाठी मुंबईहून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. भर पावसात मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढपूरकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदाही केवळ मोजक्याच पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन  भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. … Read more