12 वी ची परीक्षा अखेर रद्द; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

student exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत १२ वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत माहिती देताना काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यानी यापूर्वीच म्हंटल होत … Read more

मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केलेले नाही – फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला आहे. त्यांच्या या भेटीबाबाब शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता एक दिवस फडणवीस मातोश्रीवर पण येतील असे विधान संजय राऊत यांनी केले होते. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. … Read more

मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा; भाजपने केले ‘हे’ 6 प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या संवादांनंतर भाजपने मात्र निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा अशा शब्दांत भाजप प्रवक्ते केशव उपाध्येय यांनी टीकास्त्र सोडलं. नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्ह म्हणजे … Read more

जनताच सर्व करणार असेल तर शासन म्हणून तुम्ही काय करणार? दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या संवादांनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेला भरीव असे काहीच ऐकायला मिळाले नाही, अशी टीका दरेकरांनी केली … Read more

सत्तेसाठी शिवसेनेने बाळासाहेबांचे विचारही सोडले; भाजपची टीका

balasaheb and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याचा भारत हा फक्त काँग्रेसच्या आणि नेहरूंच्या पुण्याई वर चालतोय अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप कडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राऊतांच्या या विधानानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेने  सत्तेसाठी हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचे विचार ही सोडले,अशा शब्दांत शिवसेनेला लक्ष केलं. केशव उपाध्ये … Read more

आता तरी नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा ; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र … Read more

ज्या आशेने मी आलोय, त्या दिशेने सर्व सुरु आहे; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

sambhaji raje uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. यादरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांसोबत जवळपसा 45 मिनिटे बैठक झाली. यावेळी … Read more

सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा; पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी ठाकरे सरकारने चंद्रपूर मधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. वसुली सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ आहे. सरकारला हा मेवा … Read more

येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण हे सरकार मागे पुढे पहाणार नाही; भाजपचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकार वर जोरदार टीका केली आहे. भाजप … Read more

सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही ; मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 4राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची स्थापना करून सरकार बनवलं असलं तरी अनेक वेळा या आघाडीतील अंतर्गत कुरघोडी समोर आल्या आहेत. दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी सरकार टिकवणं ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नाही अशा शब्दांत पवारांकडे नाराजी … Read more