… तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसोबत तब्बल अर्धा तास चर्चा केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप- शिवसेनेची युती होणार का असा प्रश्न असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला मोठी ऑफर दिली आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील … Read more

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि … Read more

महाराष्ट्र मॉडेलचं अन्य राज्यांनी अनुकरण करावं; उद्योजकांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. परंतु सध्या परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा उद्योगधंदे बंद करावे लागले. त्यामुळे देशाला मोठा आर्थिक तोटा झाल्याचं समोर आलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी उद्योगपतींशी चर्चा केली. या चर्चेनंतर उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं … Read more

नियमांत शिथिलता आणून राज्यात चित्रिकरण होणार सुरू..?; FWICEचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंतीपत्र

CM Uddhav Thackarey

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून राज्यभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असता अनेक क्षेत्रांना लॉकडाउनचा समोर करावा लागत आहे. परिणामी याचा फटका अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. लॉकडाऊनमूळे सिनेसृष्टीलाही मोठं नुकसान सहन कराव लागत आहे. राज्यात गेल्यावर्षीपासून अनेक चित्रपटांचे चित्रिकरण आणि प्रदर्शन रखडले आहे. सोबतच संबंधित संपूर्ण कामकाज ही ठप्प झाले आहे. मागच्या वर्षीचा अनुभव घेता … Read more

उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले; राणेंची टीका

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं पण पुत्रकर्तव्य म्हणून मी आज खुर्चीवर आहे असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत दिले होते. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधत उद्धव ठाकरेंवर कडक शब्दांत टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, काय नाटक आहे… प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे, … Read more

महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही – प्रवीण दरेकर

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर भाजप नेत्यांकडून सातत्याने हे सरकार लवकरच पडणार असे दावे करण्यात आले आहेत. त्यातच आता भर पडली असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही आता महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही असा दावा केला … Read more

राज्यात सोमवार पासून अनलॉक!! राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख गेल्या काही दिवसांपासून कमी आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार कडून पुन्हा एकदा अनलॉक करण्यात आले आहे. त्यानुसार नवी नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक … Read more

अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच; लॉकडाऊन गोंधळावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकसंबंधी घोषणा केल्यानंतर झालेल्या गोंधळावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. या गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केलं. ‘अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचं असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असतं,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे. … Read more

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री – फडणवीसांचा टोला

Fadanvis and Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकार मधील अनलॉक च्या गोंधळावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहे असा चिमटा काढत केवळ श्रेयवादासाठी या मंत्र्यांनी घोळ घालण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. “ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं … Read more

हे सरकार आहे की सर्कस? भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय. यावरून विरोधी पक्ष … Read more