कांता गॅंगसह 38 जणांवर ‘मोक्का’ कारवाई करा, अन्यथा सहकुटुंब 26 जानेवारीला आत्मदहन करणार

Mahesh Shivdas Kanta Gang

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके काही दिवसांपूर्वी सातारा येथील वाढे चौकात दुकानांच्या भीषण आग लागण्याची घटना घडली होती. दरम्यान, आता येथील शिवदास कुशन जेके बॅटरी टायर्स अँड पंक्चर दुकानातील साहित्य चोरी, विक्री मारहाण प्रकरणी खेड ग्रामपंचायतीचे सदस्य कांता उर्फ कांतीलाल कांबळे यांच्यासह 38 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी जर कडक कारवाई … Read more

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी संवाद व सन्मवय महत्वाचा : जिल्हाधिकारी

Collector Ruchesh Jayavanshi

सातारा | नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संवाद महत्वाचा असून त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. सुशासन सप्ताहनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेवेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रशासनाची … Read more

जिल्हाधिकारी, एसपींच्या हस्ते प्रतापगडावर शिवप्रताप दिनास सुरूवात

Shiv Pratap Day at Pratapgad

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके ढोल, ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणारा आवाज, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिक आणि अलोट गर्दीच्या उत्साहात आज (बुधवार) किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा होत आहे. आज (बुधवार) पहाटेपासूनच मंगलमय वातावरणाने आणि हजारो शिवप्रेमींनी परिसर भारुन गेला आहे. सकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सातारा … Read more

जावलीच्या तहसीलदारांची जिल्हाधिकांऱ्याकडे तक्रार : माजी सरपंचाची शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमानी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावली तालुक्यातील मौजे म्हावशी येथील गावच्या नकाशात असणारी तुटक रेषा म्हणजे पायवाट होती. जर रस्ता करायचा होता तर नकाशावर तुटक रेषा गेली, तेथूनच करायला पाहिजे होता. तसे न करता दुसरीकडून केला. परंतु तुटक रेषा ही संपूर्ण गावातून गेली असताना माझ्या एकट्याच्या गटातून गेली नाही. यामुळे शासनाने नकाशातील ज्या- ज्या गटातून … Read more

जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्क दंडावर मिळणार सवलत : मुंद्राक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सातारा | जुन्या दस्तांवर मुद्रांक शुल्क भरुन घेण्यासाठी त्यावरील येणाऱ्या दंडाबाबत दंडसवलत अभय योजना – 2022 ही योजना 1 एप्रिल 2022 पासून लागू केली आहे. दि. 31 मार्च 2022 पर्यंत नोटीस निर्गमित केलेल्या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31, 32(अ), 33, 46, 53(1अ), 53(अ) अंतर्गत मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांचे अधिनस्त असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रलंबित … Read more

जिल्ह्यातील लसीकरण कमी असल्याने पुन्हा निर्बंध

collector

  औरंगाबाद – औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचा टप्पा कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची मोठी घोषणा केली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर संबंधित व्यक्तीला उद्यापासून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तसेच गॅस, सीएनजीसुद्धा मिळणार नाही. संबंधित … Read more

अवैध वाळू वाहतुकीला सहकार्य : माण तालुक्यातील पाच तलाठी निलंबित तर तहसिलदारांची बदली

Sand

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा – माण तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनाधिकृतपणे वाळू वाहतूक व उपसा केला जात होता. या प्रकरणी महसूल विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नव्हती. वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून देखील तो कोणतीही कारवाई न करता सोडल्या प्रकरणी आता सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी चार तलाठ्यांना निलंबित तर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर बदलीची कारवाई … Read more

सातारा जिल्ह्यात आजपासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश

shekhar singh

सातारा | सातारा जिल्ह्यात आज दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत आहे. तसेच सज्जनगड येथे रामदास नवमी, स्वा. सावरकर पुण्यदिन, शंभू महादेवाचा महाशिवरात्री हा उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शस्त्र व जमावबंदी जारी करण्याचे आदेश दिले आहेत. कोविड विषाणुचा प्रादुर्भाव, विविध सण, उत्सव, समारंभ, यात्रा, पर्यटन … Read more

जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधायचाय ? ‘या’ क्रमांकावर करा व्हिडिओ कॉल !

Sunil chavhan

औरंगाबाद – जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त अनेक अभ्यागतांचा राबता असतो. अनेकजण आपली तक्रार घेऊन जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो. परंतु सध्या जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याने अभ्यागतांच्या भेटीवर निर्बंध् आले आहेत. परंतु सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात त्यांची गैरसोय … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्यास होणार कारवाई

सातारा | औषध दुकानदारांनी नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. अशाप्रकारे औषध दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. कोरोना संसर्गाबाबत मार्गदर्शनाप्रमाणे उपचार असल्यामुळे शेड्युल एच औषधे व स्टेरॉइडस् यांची विक्री नोंदणीकृत डॉक्टराच्या चिठ्ठीवर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी … Read more