मोमबत्ता तलावात नाैका विहाराला जिल्हाधिका-यांकडून परवानगी

Mombata Talav

औरंगाबाद | मराठवाड्यातील पहिला नाैकाविहार प्रकल्प दाैलताबादच्या कुशीत असलेल्या मोमबत्ता तलावात नाैकाविहाराला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परवानगी दिली आहे. याशिवाय दोन कोटींचा निधीही जिल्हा परिषदेला दिला आहे. जिल्हा नियोजन समितीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केल्याने, तीन वर्षांपूर्वी सव्वाकोटींचा निधी दिला होता. त्यातून ६२ लाख खर्च करून बोटींगतळ, खिडकीघर, कॅन्टीन, वाहनतळ, स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी सुविधांची कामे … Read more

जिल्हाधिका-यांनी खासदारांवर कठोर कारवाई करावी : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद | जिल्ह्यासह शहरातील लाॅकडाऊन प्रशासनाकडून तुर्तास मागे घेण्यात आल्यानंतर ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना उपनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार इम्तियाज जलील व कार्यकर्त्यांनी शहरात लाॅकडाऊन रद्द झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करीत जो जल्लोष साजरा केला, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, अशी जोरदार टीका खैरे यांनी केली. एकीकडे आम्ही व … Read more

अमरावतीत दोन दिवस जनता कर्फ्यु; जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची माहिती

अमरावती प्रतिनिधी | करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. हा जनता कर्फ्यू शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासून रविवारी रात्री १२ पर्यंत असेल. या काळात रूग्णालये व मेडिकलची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व सेवा बंद … Read more

संवेदना जागरच्या माध्यमातून एचआयव्ही जनजागृतीचे प्रभावी काम- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.ने संवेदना जागर 2020 च्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एचआयव्ही एड्स जनजागृतीचे प्रभावीपणे काम केले आहे. त्या सर्व पथकाचे मी अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज काढले. संवेदना जागर 2020 चा सांगता सोहळा आणि किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी पुरस्कार वितरण … Read more

Breaking | अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |वाल्मिक जोशी अतिक्रमण हटाव कारवाईप्रकरणी अधिकाराचा गैरफायदा घेतल्याने अमळनेरच्या लाेकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील आणि २२ नगरसेवकांना जानेवारी २०१८ मध्ये अपात्र करण्यात अाले होते. परंतू नगरविकास राज्यमंत्र्यांनी अवघ्या काही दिवसात तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. दरम्यान, आज विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी पुन्हा २२ नगरसेवकांना अपात्र केलेय. तर … Read more

बॅंकांनी शेतकऱ्यांचीअडवणूक करू नये- जिल्हाधिकारी

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  खरीप हंगाम २०१९-२० साठी पीक कर्जाचे उद्दिष्ट १ हजार ३३० कोटी रुपयांचे असून, उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व बँकांनी विशेष प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावे गाव आणि मंडलनिहाय जून महिन्यापासून सुरू करण्यात येतील. यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे संबंधित विभागांनी त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी … Read more

निवडणुकीच्या कामांसह कार्यालयीन कामाकडे देखील लक्ष ठेवा : जिल्हाधिकारी

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कर्मचारी-अधिकारी यांनी निवडणूक कामाच्या वेळेशिवाय इतर वेळी कार्यालयीन कामकाजावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करायचेच असुन लोकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे अशी माहीती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. दरम्यान निवडणूक निर्देशक आशिष सक्सेना सांगलीत दाखल झाले असून त्यांनी सर्व निवडणुकीच्या कामाचा आढावा घेतला. … Read more