सातारा जिल्हा : आज 836 कोरोनामुक्त तर सातारा तालुक्यात चोवीस तासात 294 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा | सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 836 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 42(7770), कराड 237 (23033), खंडाळा 102 (10702), खटाव 249 (16635), … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण स्थिर : नवे 1 हजार 588 पाॅझिटीव्ह, दीड लाख बरे झाले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 588 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 337 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 18 हजार 265 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जादा : सातारा जिल्ह्यात आज 2 हजार 337 नागरिकांना डिस्चार्ज

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2337 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 44 (7728), कराड 253 (22896), खंडाळा 77 (10600), खटाव 182 (16386), कोरेगांव … Read more

थोडासा दिलासा : सातारा जिल्ह्यात 2 हजार 398 कोरोनामुक्त,तर फलटणमध्ये 955 बाधित

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2 हजार 398 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 58 (7372), कराड 213 (21922), खंडाळा 82 (10194), खटाव … Read more

कराडच्या कृष्णा हॉस्पिटलने दुसऱ्या लाटेतही पूर्ण केले कोरोनामुक्तीचे सहस्त्रक

Krishna Hospital Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ११०० हून अधिक रूग्णांना कोरोनामुक्त करत, कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण केले आहे. आजअखेर एकूण ४३७८ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश प्राप्त झाले असून, कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे … Read more

गुडन्यूज ः 1 हजार 875 पाॅझिटीव्ह तर 3 हजार 124 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 3 हजार 124 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर कंसात आजची संख्या जावली 53(6797), कराड 248 (20268), खंडाळा 98 (8871), खटाव 260 (12979), कोरेगांव 156 … Read more

सांगली जिल्ह्यात पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर ः तब्बल २ हजार २७ कोरोनामुक्त तर नवे १२५८ पाॅझिटीव्ह

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होत असताना मंगळवारी सुद्धा नव्या रुग्णांपेक्षा रेकॉर्डब्रेक कोरोनामुक्त झाले. चोवीस तासात 2 हजार २७ जणांनी कोरोनावर मात केली. नवे १ हजार २५८ रुग्ण आढळले तर ४६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे १४० रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ४५, कडेगाव ९४, खानापूर ६३, पलूस … Read more

आनंदवार्ता ः सातारा जिल्ह्यात उंच्चाकी 3 हजार 314 कोरोनामुक्त तर मृत्यही कमी

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत 3 हजार 314 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय आज (1310)कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 67 (6581), कराड 156 (19701), खंडाळा 38 (8542), खटाव … Read more

न्यूझीलंडनंतर आणखी एक देशानं केली कोरोनामुक्त झाल्याची घोषणा

वृत्तसंस्था । जगात कोरोनाचा कहर सुरु असताना न्यूझीलंडनंतर आणखी एका देशाने कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. टांझानियाचे अध्यक्ष जॉन मागुफुली यांनी देश कोरोना मुक्त घोषित केला आहे. याची घोषणा करताना ते म्हणाले की, हे केवळ देवाच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले आहे. तरीही त्यांनी देशवासियांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. अध्यक्ष जॉन मगुफुली यांनी स्थानिक आरोग्य अधिकारी, अग्रभागी … Read more