कोरोना उपचारासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी, अनेक औषधे केली बंद

corona treatment

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाबंधींची संख्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्नांमध्ये देखील घट होत आहे. यापूर्वी ४ लाखांवर असलेली संख्या आता १ लाखावर आली आहे त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळतो आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. आता केंद्र सरकार कडून लक्षणं नसलेल्या आणि हलकी लक्षणे असलेल्या … Read more

स्थानिक पातळीवर लसनिर्मितीचा प्रस्ताव, केंद्राकडून WHO ला माहिती

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे लसीकरणा संदर्भात. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन होणं आणि लस नागरिकांपर्यंत पोहोचनं महत्त्वाचं मानलं जात आहे. आता स्थानिक पातळीवर लसींच्या निर्मितीचा प्रस्ताव करण्याबाबत विचार सुरू आहे. स्थानिक पातळीवरील करोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या जगातील महत्त्वाच्या कंपन्यांची बोलणी सुरू आहेत अशी माहिती … Read more

मोदी सरकारचा ग्रामीण भागाला मोठा दिलासा ! महाराष्ट्राला 861 कोटींचा निधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागाला देखील कोरोनाने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत देशातील ग्रामीण भागासाठी मोदी सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे. मोदी सरकारने ग्रामीण भागातील जनतेला मोठी रसद पाठवली आहे. मोदी सरकारने 25 राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना तब्बल आठ हजार नऊशे … Read more

मागील 24 तासात देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित; तर 3,18,609 कोरोनमुक्त

aurangabad corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : केवळ शहरातच नव्हे तर देशातील आणि राज्यांमधील खेड्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग हा वेगानं फोफावताना दिसत आहे. अनेक राज्यांनी आणि जिल्ह्यांनी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोनारुग्ण वाढीचा दर काही कमी येताना दिसत नाही. देशात मागील 24 तासात 4,01,107 तर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात … Read more

मुलांना कोरोना झाला तर काय कराल? केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स

corona in kids

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. देशातील ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात तब्बल चार लाख कोरोनाबाधित रुग्णांची देशात नोंद झालेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लहान मुलांना आणि तरुणांना देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयानं लहान मुलांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत लहान मुलांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आरोग्य मंत्रालयाने … Read more

CORONA EFFECT ! भारतातून येणाऱ्या प्रवाशांना अमेरिकेत ‘नो एंट्री’

aroplane

नवी दिल्ली वृत्तसंस्था :  देशात करोना रुग्णांची संख्या ही धक्कादायकरित्या वाढत आहे. आज देशात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अशातच अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी केली आहे. आता अमेरिकेने देखील हा निर्णय घेतला आहे.येत्या चार मे पासून भारतातून येणाऱ्या प्रवेशावर अमेरिकेने बंदी घातली आहे. भारतात कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख … Read more

राज्यात मोफत लसीकरणावर अजित पवारांचे सूचक वक्तव्य म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोना लसीकरण हे महत्वाचे मानले जात आहे. देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार का? यासंदर्भात सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. सर्वांसाठी … Read more

निवडणूक निकालानंतर विजय मिरवणूक काढण्यावर बंदी, EC चा मोठा निर्णय

election commission

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना देशातील काही राज्यांमध्ये निवडणूका झाल्या आहेत. एवढेच नाही तर निवडणुकांकरिता मोठ्या प्रमाणात रॅली आणि प्रचार सभा घेण्यात आल्या. त्यावरून हाय कोर्टाने इलेक्शन कमिशन वर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता इलेक्शन कमिशनने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २ मे नंतर निवडणुकांचे निकाल लागणार आहेत तेव्हा … Read more

देशात लसीकरणाने ओलांडला १४ कोटींचा टप्पा,एकाच दिवसात २ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान देशात मागील 24 तासात नवीन ३ लाख 23 हजार 144 रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात कोरोनामुळे 2,771 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब अशी की एका दिवसात 2 लाख 51 … Read more

#corona : भारताची परिस्थिती पाहून मन हेलावले,सर्वोतोपरी मदत करणार : Microsoft CEO सत्या नाडेला

satya nadella

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा स्थितीत अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. आधी लसीचा कच्चा माल पुरवण्यासाठी नकार देणाऱ्या अमेरिकेनेही आता भारताला मदत देण्याचे कबूल केले आहे. अशातच जगातील टॉपमोस्ट कंपनी पैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने देखील भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मायाक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या … Read more