1 लाख 10 हजार किमतीचा ऑक्सिजन टँकरच गायब, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

oxygen tanker

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशभर कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशातच कोरोना बाधित रुग्णांना लागणाऱ्या रेमडिसिवीर, ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी रेमडिसिवीरचा काळाबाजार तसेच लसी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र हरियाणामध्ये चक्क ऑक्सीजन टॅंकरच बेपत्ता झाला आहे. याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याचं झालं असं की, हरियाणा इथे पानिपत रिफायनरी … Read more

देशातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पंतप्रधान मोदींनी देशभरातील ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्याची उपलब्धता वाढविण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठी गेल्या काही आठवड्यांमध्ये केलेल्या प्रयत्नांविषयी अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली या बैठकीत काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले , ‘ऑक्सिजनचे उत्पादन वाढविणे, वितरणाची गती वाढविणे आणि आरोग्य सुविधांना ऑक्सिजन देण्यासाठी नवीन मार्गांचा … Read more

1 मे पासून 18+ व्यक्तींना केले जाणार लसीकरण; ‘इथे’ करा रजिस्ट्रेशन

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घोषित केल्यानुसार येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे. तुम्हालाही लसीकरण करायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लसीकरण करणाऱ्यांसाठी येत्या शनिवारपासून कोविन ॲप(CoWin app)वर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. सध्या देशात 45 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे. 48 तासांमध्ये सुरु … Read more

#Coronavirus: केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय, महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा देखील समावेश

rajanath sing

  नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात कोरोनाने कहर माजवला आहे. रोज नव्याने आढळून येणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आरोग्य यंत्रणेवर मात्र ताण पडत आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. काही ठिकाणी ऑक्सीजन तर काही ठिकाणी औषधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील फक्त आर्मी … Read more

कोरोनाची दुसरी लाट भीतीदायक! भारतात मागील 24 तासात 2.5 लाखाहून आधीक नव्या रुग्णांची नोंद

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत धक्कादायक रित्या रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात देशात 2लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. तर मागील 24 तासात 1,761 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे … Read more

देशात 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद,लसीकरणाने ओलांडला १२ कोटींचा टप्पा

corona test

  नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात करोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील प्रत्येक राज्य आपापल्या परीनं कोरोनावर मात करण्यासाठी झगडत आहे. देशात मागील 24 तासात दोन लाख 73 हजार 810 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात 1,619 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळलेल्या … Read more

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

दिलासादायक! भारताच्या कोरोना रिकव्हरी रेटमध्ये मोठी वाढ

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या संकटात एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतातलं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे आता ६४.४ टक्के इतकं झालं आहे. एप्रिल महिन्यात रिकव्हरी रेट ७.८५ टक्के इतका होता अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. आत्तापर्यंत देशात १ कोटी ८१ लाख, ९० हजार करोना चाचण्या करण्यात … Read more

देशभरात मागील २४ तासात ७९६४ जणांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली । लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत तब्बल ७ हजार ९६४ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. शिवाय या धोकादायक विषाणूने २६५ रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी आता १ लाख ७३ हजार ७६३वर पोहोचली आहे. त्यापैकी … Read more

देशभरात मागील २४ तासांत ६,५६६ कोरोनाचे नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली ।  भारताभोवती दिवसागणिक कोरोनाचा विळखा आधिक घट्ट होत चालला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांहून अधिक झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ५८ हजार ३३३ इतकी झाली असून ६७ हजार ६९२ रुग्ण बरे झाले आहेत. ४,५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ६,५६६ नवे रुग्ण आढळले असून १९४ रुग्णांचा मृत्यू … Read more