नागरी उड्डयन मंत्रालयाने देशांतर्गत उड्डाणांमधील प्रवासी क्षमता 50 वरून 65 टक्क्यांपर्यंत वाढविली, अधिक माहिती जाणून घ्या
नवी दिल्ली । आता भारतातील एअरलाईन्स 65 टक्के प्रवासी क्षमतेसह उड्डाण करु शकतील. नागरी उड्डयन मंत्रालयाने कोविड 19 च्या दुसर्या लाटे दरम्यान प्रवासी क्षमता 50 टक्क्यांवरून 65 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येथे हे लक्षात घ्या कि, स्थानिक विमान कंपन्यांना कमी वाहतुकीमुळे ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्याबाबत नागरी उड्डयन मंत्रालयाने त्यांचे प्रस्ताव सादर … Read more