औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 394 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

aurangabad corona

औरंगाबाद | जिल्ह्यात 1, 516 जणांना (मनपा 1, 150,  ग्रामीण 366) घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 69 हजार 882 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1, 394 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 86 हजार 981 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1, 758 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 15 … Read more

शहरात पंधरा ठिकाणी कन्टेनमेंट झोन निश्चित

 औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने कन्टेनमेंट झोन निश्चित करून त्या- त्या भागात प्रभावी उपायोजना राबवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीच्या टीमकडून कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. या टीमने शहरातील पंधरा वसाहतीत कन्टेमनेंट झोन म्हणून निश्चित केल्या असून आज सायंकाळपर्यंत त्यांची नावे घोषित केली जाणार असल्याची … Read more

शहराच्या एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचणी; ६३ जण पॉझिटिव्ह

औरंगाबाद | शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बाहेरगावाहून येणा-यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करणा-या हजारो नागरिकांची शहराच्या एन्ट्री पॉइंटवरच तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथकांच्या माध्यमातून प्रवाशांची आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी करण्यावर भर दिला जात असून मगच … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1427 रुग्णांची वाढ; 33 रुग्णांचा मृत्यू

aurangabad corona

औरंगाबाद | जिल्ह्यात शुक्रवारी 1 607 जणांना (मनपा 1200, ग्रामीण 407) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 68366 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1427 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 85587 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1737 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15484 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले … Read more

सातारा जिल्ह्यात चोवीस तासांत ७०३ कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेखाचे चालू वर्षातील रेकॉर्ड दररोज नवनविन विक्रम करत आहे. गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल ७४२ जण बाधित आले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये ७०३ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात कोणत्याही बाधितांचा मृत्यू झालेला नाही, ही चांगली बाब असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण … Read more

धक्कादायक ! जिल्ह्यात मार्चमध्ये जिल्ह्यात तब्बल 32 हजार 313 नवे रूग्ण

औरंगाबाद | जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याने शहरासोबतच आता ग्रामीण भागातही रूग्ण वाढू लागले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा हा नवा स्ट्रेन अधिक गतीने पसरत आहे. त्यामुळे वर्षभरात आढळलेल्या रूग्णांपेक्षा मार्च महिन्यात 31 दिवसांत आढळलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येने आजवरचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. मार्चमध्ये तब्बल … Read more

चिंताजनक ! ओपीडीतील ३० टक्के बालरुग्ण कोरोनाबाधित

aurangabad corona

औरंगाबाद | शहरातील बालरुग्णालयांमधील ३० टक्के बालरुग्ण हे कोवीड पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येत असले, तरी ९९ टक्के बालरुग्णांमध्ये कोणतीही गंभीर गुंतागुंत होत नसल्याचा नक्कीच दिलासा आहे, असेही बालरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मात्र करोना होऊन गेल्यानंतर दोन-तीन आठवड्यांनी तीव्र ताप किंवा अन्य गंभीर लक्षणे दिसत असतील, तर मात्र वेळीच उपचार होणे गरजेचे आहे, असाही इशारा तज्ज्ञांनी … Read more

कोरोना रूग्णाचे हाल : आरोग्य केंद्र बंद, रूग्णवाहिका नाही

औरंगाबाद । पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील एक तरूण काल केलेल्या कोरोना तपासणीत पाॅझिटिव्ह आढळून आला. मात्र त्या पाॅझिटिव्ह रूग्णाला रूग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे त्याला चक्क आपल्या दुचाकीवरून चितेगाव कोवीड सेंटर गाठावे लागले. ढाकेफळ येथील एका तरुणाचा कोवीड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे काल सायंकाळी उशिरा माहिती मिळताच त्याने ढाकेफळ येथिल प्राथमिक … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 481 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

corona

औरंगाबाद | जिल्ह्यात गुरुवारी 1321 जणांना (मनपा 1000, ग्रामीण 321) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 66,759 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 481 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 84,160 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1,704 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15,697 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने … Read more

धक्कादायक : तीन वर्षांच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू

औरंगाबाद । जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी अवघ्या २९ दिवस आणि ६ महिन्याच्या बाळांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान गुरुवारी आणखी एका चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तीन वर्षाच्या या मुलीवर सिल्लोडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तिला बुधवारी (दि.३१) घाटीत दाखल करण्यात आले होते, गुरुवारी पहाटे पाच वाजता तिचा मृत्यू झाला. … Read more