रेकॉर्ड ब्रेक २०२१ : एका दिवसात सातारा जिल्ह्यात ७४२ कोरोना बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेखाने चालू वर्षातील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल ७४२ जण बाधित तर ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात नवनवीन रेकॉर्ड निर्माण होऊ लागले आहेत. गुरुवारी … Read more

राज्यातील सर्वात मोठी बगाड यात्रा प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवत उत्साहात साजरी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील बावधन (जि. सातारा) येथील राज्यातील सर्वात मोठी असणारी बगाड यात्रा यावर्षीही उत्साहात पार पडली. जिल्हा प्रशासनाने या वर्षी कोरोना संसर्गामुळे यात्रा-जत्रा वर जमावबंदी घातली असताना, येथील यात्रा कमिटी आणि भाविकांनी प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवत यात्रा उत्साहात साजरी केली. पोलीस उपाधीक्षक शीतल जानवे- खराडे, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर -चौगुले, तहसीलदार … Read more

घाटीतील कर्मचाऱ्यांची नियमित कोरोना चाचणी करा

Dr Amit Deshmukh

औरंगाबाद । वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे घाटी रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नियमितपणे कोरोना चाचणी करण्यात यावी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी. यासह कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना अमित देशमुख यांनी केली. घाटीत प्रत्येक गंभीर कोरोना रुग्णाला बेड मिळेल, या दृष्टीने प्रयत्नशील राहण्याचीही सुचनाही देशमुख यांनी … Read more

सातारा जिल्ह्यात चालू वर्षातील कोरोना बाधितांचा उंच्चाक ५३२ पॉझिटिव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेखाने चालू वर्षातील उंच्चाक गाठला. बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये ५३२ जण बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले होते. बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्ट चालू वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडले, आणि नवा ५३२ चा रेकॉर्ड केला. … Read more

सातारा जिल्ह्यात 383 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यु

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जिल्ह्यात काल आलेल्या रिपोर्टनुसार 383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 3 बाधितांचा मृत्यु झाला असून 3 हजार 639 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील- सातारा 18, करंजे 4, आसनगाव 1, आसवडी 1, खेड 11, गोडोली 9, … Read more

औरंगाबादकरांच्या कोरोना चाचणीवर दररोज ३० लाखांचा खर्च

औरंगाबाद | जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत ६.८४ लाख जणांची कोरोना तपासणी झाली आहे. गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी सहा हजारांच्या वर रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. औरंगाबादकरांच्या रोजच्या या चाचणीसाठी सुमारे ३० लाखांचा खर्च होत आहे. कोरोनाचे स्वॅब सुरुवातीला तपासणीला पुणे येथे एनआयव्हीला पाठवले जात होते. त्यानंतर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा … Read more

होळी आणि धुळवड सणाची सुट्टी असल्याने बाधितांचा आकडा कमी, जिल्ह्यात 191 कोरोनाबाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 191 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले. एका बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. होळी आणि धुळवड सणाची सुट्टी असल्याने बाधितांचा आकडा कमी झाला असल्याचे दिसून आले. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 4, अपशिंगे 1, … Read more

दिवसेनदिवस चिंतेत वाढ : जिल्ह्यात शुक्रवारी ३६५ कोरोना बाधित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललेला आहे. शुक्रवारी ३६५ जण बाधित आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात १३३, १५९, २९३, ३७१, ४९५ तर शुक्रवारी ३६५ असा बाधितांचा आकडा वाढतच चाललेला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा ६४१०४ … Read more

सातारा जिल्ह्यातील 223 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 10 बाधितांचा मृत्यु

सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 223 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 8, संगमनगर 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, व्यंकटपूरा … Read more

धक्कादायक !! राज्यात ‘या’ वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर ३८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्र व राज्य सरकारनं लॉकडाउन शिथिल केल्यानंतर राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे सुरूवातीच्या काळात ४० ते ६० वयोगटातील रुग्णांची अधिक होती. … Read more