१६ मेनंतर भारतात ‘कोव्हिड १९’चा रुग्ण आढळणार नाही, नीती आयोगाच्या सदस्याचा दावा
वृत्तसंस्था । सद्यस्थितीत भारतातील ‘कोव्हिड १९’च्या रुग्णांमध्ये रोज लक्षणीय वाढ होत असली, तरी १६ मेनंतर देशात एकही करोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी एका अभ्यासाद्वारे मांडले आहे. कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू केल्यानं कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग मंदावला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे … Read more