कोरोनावरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्य सरकारला फटकारले, म्हणाले ‘तुम्ही लोकांचा जीव धोक्यात घालताय…’

Dr.harshwardhan

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलंच झापले आहे. राज्य केंद्राकडे मदत मागत आहे पण महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहे. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरण याचे नियम कठोरपणे अमलात येत नाहीत असं म्हणत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी जोरदार टीका केली … Read more

18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार; जो बायडन यांची मोठी घोषणा

Joe Biden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. १९ एप्रिलपासून सर्व सज्ञान व्यक्तींना कोरोना लस देण्याचे बायडन यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेतही कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. तसेच लसीकरणावरही … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

modi covid vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मोदी यांनी ट्विटर वर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना … Read more

बिनधास्तपणे कोरोना लस घ्या; दुष्परिणाम झालेच तर त्याचा खर्च विमा कंपन्या करतील

covid vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेने देशभरातील लोक भयभीत झाले आहेत. देशातील 8 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाद्वारे लस देण्यात आली आहे. सध्या 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या माणसांना लस दिली जात आहे. म्हणून लस घेण्यास मागे हटू नका. खरं तर, कोविड – 19 च्या लसीकरणाबद्दल काही लोक संभ्रमित आहेत. कोरोना लस घेतल्यानंतर, जर आपले … Read more

देशात लसीकरणाने ओलांडला सात कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट खूप वेगाने वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे महत्वाचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. आतापर्यंत देशात लसीकरणाने 7.9 कोटींचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशात 16,38,464 नागरिकांना कोरोनाची लस टोचण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य … Read more

करोना लस घेतल्यानंतर या चुका अजिबात करू नका; WHO ने दिल्या महत्त्वाच्या सूचना

covid vaccine

नवी दिल्ली | करोणा महामारीने एक वर्ष उलटूनही नमते घेतलेले नाही. हा रोग दुप्पट वेगाने आणि ताकदीने परत आला आहे. सध्या दुसऱ्या फेजमध्ये हा झपाट्याने वाढतो आहे. यावर मात करण्यासाठी भारतासह इतर देशांनीही करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. पण लस घेतल्यानंतर काही चुका होत आहेत. त्यामुळे त्याचा हवा तसा उपयोग होताना … Read more

बट्याबोळ! फोनवर बोलत बोलत नर्सने एकाच महिलेला दिली दोन वेळा कोरोना लस, पुढे झाले असे…

covid vaccine

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतलीआहे. संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. मात्र कानपूरमधील देहात मधून लसीकरणाच्या वेळी घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका नर्सने एका महिलेला आपल्याच नादात गुंग असताना दोन … Read more

आजपासून सुरू होणारी लसीकरणाची मेगा मोहीम संकटात

corona vaccine

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा या उद्देशाने शासनाने लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. शहरात दररोज २ हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे. महापालिकेकडे केवळ ४ हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आज १ एप्रिलपासून सुरू होणारी लसीकरणाची मेगा मोहीम संकटात सापडली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, या उद्देशाने शासनाकडून महापालिकेला लसीचा पुरवठा केला जात … Read more

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताची GDP 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांनी वाढेल – World Bank

नवी दिल्ली । कोरोना संकट देशभर पसरल्यानंतरही, जागतिक बँकेने जीडीपी अंदाजात सुधारणा केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताची जीडीपी ग्रोथ 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने दक्षिण आशिया व्हॅकीनेट्सच्या अहवालात याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार (IMF) 2021-22 मध्ये भारताचा विकास दर 11.5 टक्के राहील … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी दहा हजार लसींचा साठा उपलब्ध

corona vaccine

औरंगाबाद – महापालिकेला कोरोना प्रतिबंधासाठी दहा हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पाच दिवस लसीकरण योग्य पद्धतीने चालेल असे मानले जात आहे. राज्य सरकारकडून महापालिकेला कोरोना प्रतिबंधासाठी लसींचा साठा उपलब्ध करून दिला जातो. लसींचा वापर लक्षात घेऊन महापालिका काही दिवस आधीच सरकारच्या आरोग्य विभागाकडे लसींची मागणी होती. परंतु सरकारकडून लसींचा पुरवठा करताना वेळ लागत … Read more