18 – 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार ; सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन … Read more

लस उपलब्ध नसतानाही केंद्र सरकारने…. ; सिरम चा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्या आल्यानंतर लस तुटवड्याचं संकट उभं आहे. बहुतांश राज्यांतून लस नसल्याची ओरड होत असून, काही राज्यांनी थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून लस खरेदीची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे एक्सिक्युटिव्हा डायरेक्टर सुरेश जाधव यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं. “केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबद्दल … Read more

चिंता मिटणार ! 15 जूनपर्यंत केंद्र सरकार पुरवणार 7 कोटी 86 लाख मोफत लसी, संपूर्ण योजना जाहीर

नवी दिल्ली वृत्तसंस्था : दररोज नव्याने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या जरी कमी होताना दिसून येत असली तरी मृत्युदर मात्र काही कमी होताना चे चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे ही बाब अधिकच चिंता वाढवणारी ठरत आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. … Read more

आता कोरोनातून बरे झालेल्यांना लसीकरणासाठी 9 महिने करावी लागणार प्रतीक्षा?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोनाशी लढा देण्यासाठी संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच दरम्यान लसीकरणाच्या नियमांमध्ये सतत बदल होत आहेत. आता जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याला रिकव्हर होऊन नऊ महिने झाल्यानंतरच लस घेता येणार आहे. अशी माहिती समोर येते आहे. नॅशनल ग्रुप ऑन वॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे NEGVAC लवकरच याबाबत निर्णय सुनावण्याची … Read more

स्पुतनिक व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर ; ‘एवढे’ पैसे मोजावे लागणार

sputnik v

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशियातून आलेल्या स्पुतनिक (Sputnik V) या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. रशियातून (Russia) आयात केलेली ही लस भारतात 995.40 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत 948 … Read more

किरण मजुमदार-शॉ यांनी लस नसल्याबद्दल व्यक्त केली चिंता, सरकार काय म्हणाले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मजुमदार-शॉ यांनी कोविड -19 ला लस नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि सरकारकडे याच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकतेची मागणी केली आहे जेणेकरून सामान्य लोकं संयम ठेवतील आणि आपल्या वेळेची वाट पाहतील. भारत सरकारने कोविड -19 लसीकरण कार्यक्रम 18 वर्षांवरील सर्व लोकांसाठी 1 मेपासून सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मजुमदार-शॉ यांनी … Read more

कोरोनाच्या औषधातून GST काढून घेण्यास केंद्र सरकारचा नकार! अर्थमंत्री म्हणाल्या”… तर औषधे महाग होणार”

नवी दिल्ली । केंद्र सरकारने कोरोना मेडिसिन (Corona Medicines), लस आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सच्या घरगुती पुरवठा (Domestic Supply) आणि व्यावसायिक आयातीत मालावरील (Commercial Import) वस्तू आणि सेवा कर (GST) काढण्यास नकार दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की,” जीएसटी काढून टाकल्यास सामान्य ग्राहकांसाठी या सर्व वस्तू महागड्या होतील.” त्या म्हणाल्या की,” GST काढून टाकल्यानंतर त्यांचे उत्पादक … Read more

कराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांचे थेट मुख्यमत्र्यांना पत्र

Karad Rohini Shinde

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकाला कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. आतापर्यंतच्या ब-याच केसेसमध्ये सिद्ध झाले आहे. तेव्हा या बाबत सहानुभूती पूर्वक विचार करून कराड शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध कराव्यात, अशी विनंती थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांनी केली आहे. नगराध्याक्षा रोहीणी … Read more

काय चाललंय काय? अपॉइंटमेंट मिळूनही पुण्यातील वायुसेना लसीकरण केंद्राचा नागरिकांना लस देण्यास नकार

covid vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | करोणाच्या दुसऱ्याला लाटेने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीमध्ये लसीकरण होणे खूप महत्त्वाचे आहे असे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे. यासाठी शासनाने लसीकरण केंद्र वाढवले. आणि 18 ते ४४ या वयोगटाचे लसीकरणही सुरू केले. केंद्र शासनाच्या COWIN या पोर्टलवर लसीकरणासाठी अपॉइंटमेंट दिल्या जात आहेत. या अपॉइंटमेंटमध्ये वायुसेनेच्या लसीकरण केंद्राचा समावेश आहे. … Read more

केंद्राचा मोठा निर्णय ! आता ऑक्सिजन कंटेनर आणि टँकरमध्ये GPS ट्रॅकिंग डिव्हाइस लावणे होणार अनिवार्य

नवी दिल्ली । देशातील कोरोना विषाणूच्या अनियंत्रित प्रकरणांमध्ये ऑक्सिजनची कमतरता (shortage of Oxygen) आणि पुरवठ्यात होणारा उशीर पाहता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने वाहनांमध्ये ऑक्सिजन कंटेनर (Oxygen Container), टँकर आणि व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग (VLT) डिव्हाईस बसविणे अनिवार्य केले आहे. GPS ट्रॅकिंग हे या टँकर्सची योग्य देखरेख आणि सुरक्षितता … Read more