जनता कर्फ्यूत बाहेर पडले काही महाभाग; पोलिसांनी गुलाब देऊन पाठवलं घरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, उद्यान, दुकान, रस्ते सर्व ओस पडले आहेत. Delhi: Police personnel near Barakhamba road offer flowers to the locals … Read more

२५ मार्चपर्यंत देशभरातील रेल्वे सेवा बंद?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं २५ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती दिली नाही आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता … Read more

कोरोनाने ‘सामना’ला प्रबोधनकारांच्या वाटेवर नेलं, चर्चा फक्त संजय राऊतांच्या रोखठोक लेखाची..!!

थर्ड अँगल | योगेश नंदा सोमनाथ  जिथे विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरु होतं असा बऱ्याच धार्मिक मंडळींचा विश्वास आहे. चित्रपटातही आम्हाला शक्य होतं तेवढे प्रयत्न आम्ही केले आता सगळं भगवंताच्या हातात आहे असे डॉक्टर छाप डायलॉग्जही आपण बऱ्याचदा ऐकले आहेत. देव आणि धर्माशी पंगा घेतला की मग सामान्यांतील असामान्य माणसालाही सोडलं जात नाही. मात्र जगावर … Read more

मुख्यमंत्री कर्फ्यू वाढवू शकतात- खासदार संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आज संपूर्ण भारतात पंतप्रधान मोदींच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला राज्यासह देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्फ्यू वाढवू शकतात असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी … Read more

मोदींच्या जनता कर्फ्यूला संघाची बगल; उद्या शाखा भरणारच, पण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधत रविवारी मोदींनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी२२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ असे १४ तास जनता कर्फ्यू पाळला जावा, असं मोदींनी … Read more

ही बंदी नव्हे तर कोरोनाला केलेली बंदी; राजू शेट्टींनी केलं लोकांना घरात राहण्याचं आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारला सांगितलंय की एक दिवस घरात थांबा तर आपण सर्वांनी घरात थांबून सरकारला सहकार्य केले पाहिजे. ही बंदी नव्हे तर कोरोनाला केलेली बंदी आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली … Read more

परदेश प्रवास करून येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांनी आज प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त … Read more

कोल्हापूरात होम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोराना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्याकरिता होम क्वारंटाईन सांगितले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत. मागील काही दिवसात आपण परदेश प्रवास करून आला आहात किंवा परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला आहात. आपणास … Read more

‘टाळ्या वाजवण्याऐवजी त्वरित पावले उचला!’ राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी मोदींनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याचसोबत रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराबाहेर येऊन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या … Read more

करोना फोफावतोय! देशात करोनाग्रस्तांची संख्या २९८ नॉट आऊट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस राज्याला पडलेला करोनाचा विळखा आणखी बळकट होताना दिसत आहे. कारण भारतातील करोनाग्रस्तांची संख्या आता नॉट आऊट २९८ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही चिंताजनक माहिती दिली आहे. देशभरातल्या जनतेने घाबरुन जाऊ नये आणि स्वतःला सुरक्षित ठेवावं असं आवाहन सरकारने नागरिकांना केलं आहे. तसंच सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे … Read more