‘या’ IT कंपनीने केली मोठी घोषणा, कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी करणार 50 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली । IT कंपनी कॅपजेमिनीने सोमवारी सांगितले की,” भारतातील कोविड -19 संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य सुविधांमध्ये 50 कोटींची गुंतवणूक केली जाईल. याव्यतिरिक्त, कॅपेजमिनी युनिसेफला भारतातील साथीच्या आजाराविरूद्ध पाच कोटी रुपयांची देणगी देत ​​आहेत, ज्यामुळे ऑक्सिजन उत्पादन प्लांट सुरू होतील आणि आरटी-पीसीआर चाचणी यंत्रांची संख्या वाढेल.” कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की,’ 50 कोटींचा निधी … Read more

भाजप आमदाराचा कोरोनाने मृत्यू; मुलाने मोदी सरकारचे काढले वाभाडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्यु मध्ये होणाऱ्या वाढीमुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. दरम्यान उत्तर प्रदेश मधील भाजपा आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान त्यांना ICU बेड मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी रुग्णालयात असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं … Read more

Covid-19: कोरोनाशी चाललेल्या लढाईत कॉर्पोरेट अमेरिका भारताला करणार मदत, नक्की काय योजना आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । भारत-केंद्रित यूएस-आधारित व्यापार (Corporate America) सेवा गटाचे प्रमुख म्हणाले की कोविड -19 (Covid-19) साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्र भारताला मदत करण्यासाठी पुढे आला आहे. भारताला सध्या कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागत असून गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक संसर्गाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक … Read more

देशाने महाराष्ट्र मॉडेल सारख काम करावं – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी देशाने महाराष्ट्र मॉडेल सारख काम करावं अस विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने सर्वात चांगलं काम केलं आहे असेही ते म्हणाले. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, देशात कोरोनाचं संकट वाढत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता देशाला महाराष्ट्र … Read more

भाविकांविना…जोतिबांच्या नावानं चागंभलं, दख्यनच्या राजा जोतिबा देवाची चैत्र यात्रा कडक बंदोबस्तात पार

कोल्हापूर | श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता. परंतु आजच्या दिवशी डोंगरावर पोलिसांशिवाय कोणीही उपस्थित नव्हेत. यात्रेतील पालखी सोहळा केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत कडक बंदोबस्तात पार पडला. सांयकाळी पाच वाजता देवाची पालखी विविधरंगी फुलांनी सजविण्यात आली. मंदिर परिसरात सहा वाजून एक मिनटांनी प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी … Read more

देशवासीयांना कोरोना लस मोफत मिळायला हवी; राहुल गांधींची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशातील तिसऱ्या टप्प्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार असल्याची घोषणा केंद्र सरकार कडून करण्यात आली आहे. अनेक राज्यांनी कोरोना लस मोफत मिळेल, असे जाहीर केले आहे. अशातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशवासीयांना कोरोनाची लस मोफत मिळावी, अशी मागणी केली आहे. … Read more

भारताला मदत करण्यासंदर्भात जो बायडन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले की…

biden and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत असताना लस बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल देण्यास अमेरिकेने ऐनवेळी नकार दिला होता. परंतु आता सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतर अखेर राष्ट्राध्यक्ष जो बायडन याना नमतं घ्यावं लागलं. अखेर अमेरिकेकडून भारताला सर्वतोपरी मदत करण्याच आश्वासन देण्यात आले असून लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी देखील हटविण्याची तयारी … Read more

देशात कोरोनाची भीषण परिस्थिती; गेल्या 24 तासांत सापडले तब्बल ३ लाख ४९ हजार ६९१ रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सुरूच असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून सध्या देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या … Read more

चोरी करा, भीक मागा,पण ऑक्सिजन पुरवा ; कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाने काल दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून कोर्टाने मोदी सरकारला फटकारले आहे . कुणाच्यातरी हातापाया पडा, उधार उसनवारी करा, चोरी करा, पण रुग्णालयांसाठी ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना मरताना … Read more

कोरोनाची दुसरी लाट भीतीदायक! भारतात मागील 24 तासात 2.5 लाखाहून आधीक नव्या रुग्णांची नोंद

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत धक्कादायक रित्या रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात देशात 2लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. तर मागील 24 तासात 1,761 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे … Read more