आजपासून जिल्ह्यातील गर्दिवर 9 भरारी पथके करणार नियंत्रण

sunil chavhan

औरंगाबाद – जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. असे असताना नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नाही. शिवाय अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात 1 या प्रमाणे नऊ भरारी पथकांची नियुक्ती करुण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पथकांद्वारे गर्दीच्या ठिकाणचे चित्रीकरण करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर … Read more

सातारा शहरात ओमिक्रॉनचे आढळले दोन रुग्ण

omicron

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे 340 रुग्ण संख्या झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात आठ ओमिक्रॉन रुग्ण होते. मात्र, आज सातारा शहरात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्णांचा अहवाल हा ओमिक्रोन पॉझिटिव्ह असा आलेला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित तीनशेपार : पॉझिटिव्हिटी रेट 7.26 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये ३४० जण बाधित आढळले आहेत. गेल्या चार दिवसापूर्वी शंभर ते दोनशेच्यावर कोरोना बाधितांचा आकडा येऊ लागला आहे. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 … Read more

सातारा जिल्ह्यातील मांढर देव यात्रा रद्द; प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात दरवर्षी काळेश्वरी देवी (मांढरदेव) व दावजी बुवा (सुरुर) हि यात्रा आयोजित केली जाते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता प्रशासनाच्यावतीने यंदाच्या वर्षीची मांढरदेव यात्रा हि रद्द करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दि. 10 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2022 या … Read more

शहरात कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या ‘या’ शाही हॉटेलवर कारवाई

औरंगाबाद – औरंगाबादसह राज्यातील वाढत्या कोविड 19 रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. या निर्बंधाचे उंल्लघन केल्याप्रकरणी मेसर्स सात्विक फुड शाही भोज थाली रेस्टॉरंट (टाउन सेंटर, सिडको, औरंगाबाद) बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 50 टक्के पेक्षा जास्त ग्राहक आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य औरंगाबाद या … Read more

कोरोना बाधित तीनशेकडे : सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट 8 टक्क्यांकडे

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 292 जण बाधित आढळले आहेत. गेल्या तीन दिवसापूर्वी शंभराच्यावर कोरोना बाधितांचा आकडा येवू लागला आहे. दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित गुरूवार नंतर शुक्रवारीही आले. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 292 लोक बाधित … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्यास होणार कारवाई

सातारा | औषध दुकानदारांनी नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. अशाप्रकारे औषध दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. कोरोना संसर्गाबाबत मार्गदर्शनाप्रमाणे उपचार असल्यामुळे शेड्युल एच औषधे व स्टेरॉइडस् यांची विक्री नोंदणीकृत डॉक्टराच्या चिठ्ठीवर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी … Read more

शहरात सुरू होणार पाच कोविड केअर सेंटर

औरंगाबाद – कोरोना ची तिसरी लाट उंबरठ्यावर असून शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सोमवारपासून पाच कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच राहून उपचार घ्यायचे असल्यास त्यांना होमआयसोलेशन साठी तातडीने आपल्या भागातील मनपा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी संपर्क साधून नाव नोंदवावे लागणार … Read more

औरंगाबाद शहरात आज कोरोनाचे ‘दीडशतक’

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज दीडशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 183 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 151 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 32 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 285 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील … Read more

पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद – कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करुन घेणे सर्वात महत्वाचे आहे. लसीरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढुन संक्रमणाला अटकाव होतो. त्यामुळे जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या सौजन्यातून शहरातील ज्ञानदिप फाऊंडेशनच्या प्रांगणात येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे … Read more