सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नव्या वर्षात नवा आदेश : आजपासून विवाह, सार्वजनिक कार्यक्रमांसह अत्यसंस्कारवरही मर्यादा

shekhar singh

सातारा | राज्य शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सातारा जिल्हयाकरिता जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी साथरोग अधिनियम, 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 1 जानेवारी 2022 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील … Read more

उद्यापासून 15 ते 18 वयोगटातील बालकांना लसीकरणासाठी करता येणार नोंदणी

औरंगाबाद – नवीन वर्षात 15 ते 18 वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. 3 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु होणार असून याकरिता 1 जानेवारीपासून कोविन अ‍ॅपवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच 10 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना तसेच फ्रंटलाइन वर्कर्सना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. लसीचा दुसरा … Read more

सावधान ! औरंगाबादेत पुन्हा वाढतोय कोरोना

Corona

औरंगाबाद – एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोना संसर्ग पाय पसरवत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांचा विचार करता या आकड्यामुळे आरोग्य विभागातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत सुमारे 32 हजार तर दुसऱ्या लाटेत 40 हजार जणांना कोरोना संसर्गाची … Read more

मनपा ॲक्शन मोडवर ! दररोज दोन हजारांवर कोरोना टेस्ट

corona test

औरंगाबाद – ओमायक्राॅनमुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. शहरात रोज दोन हजारांवर संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे.मात्र पाॅझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांपेक्षा कमी असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात रोज सर्वाधिक कोरोना टेस्ट होत आहे. सर्वाधिक तपासण्या होऊनही शहरात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आहे. शहरात एकीकडे रोज हजार … Read more

शहरात लसीकरणाचा टक्का वाढला 

औरंगाबाद – प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने नागरिक कोरणा प्रतिबंधक लस घेता आहेत. आतापर्यंत शहरात 13 लाख 60 हजार 526 नागरिकांनी प्लस घेतल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. लसीकरण केंद्रासमोर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या सहकार्याने सुद्धा लसीकरण शिबिर घेण्यात येत आहेत. यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. शासनाने … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आजपासून जमावबंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत मोठ्या प्रमाणात नव्या कोरोना रुग्णांवाढ होत आहे. एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईसह राज्यावर, देशावर तिसऱ्या लाटेची टांगली तलवार आहे.असल्याने मुंबईत पोलीस व महानगर पालिकेकडून आजपासून पुढे सात दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. … Read more

सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; पती सदानंद सुळेही पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती सदानंद सुळे यांचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. सुळे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सुळे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. सुळे यांनी ट्विटमध्ये … Read more

दुबईहून शहरात आलेला ‘तो’ तरुण ओमिक्रॉनमुक्त; आज मिळणार सुटी 

Corona

  औरंगाबाद – दुबईहून शहरात परतल्यानंतर ओमिक्रोन बाधित आढळलेल्या 33 वर्षीय तरुणाचा सोमवारी मध्यरात्रीनंतर कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे या तरुणाला आज मेल्ट्रोन रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असून, सात दिवस होऊन कारण टाईम केले जाईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे. दुबईहून परतल्यानंतर 33 वर्षीय तरुण कोरोना बाधित … Read more

खुद्द प्रशासकांनीच नागरीकांच्या घरी जाऊन दिली लस

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेण्यास नागरिक टाळाटाळ करीत असल्याचे पाहून काल मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी स्वतः जटवाडा रोड वरील सारा सिद्धी भागात जाऊन नागरिकांना दुसरा डोस दिला. शहरात शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. 72 हजार नागरिक दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सकाळी अचानक जटवाडा रोड वरील सारा सिद्धी वसाहतीत … Read more

दहावी, बारावी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागात 3 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

औरंगाबाद – दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. दहावीसाठी आतापर्यंत 1 लाख 77 हजार 135 तर बारावीसाठी 1 लाख 61 हजार 942 विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव आर. … Read more