कोरोनाने ‘सामना’ला प्रबोधनकारांच्या वाटेवर नेलं, चर्चा फक्त संजय राऊतांच्या रोखठोक लेखाची..!!
थर्ड अँगल | योगेश नंदा सोमनाथ जिथे विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरु होतं असा बऱ्याच धार्मिक मंडळींचा विश्वास आहे. चित्रपटातही आम्हाला शक्य होतं तेवढे प्रयत्न आम्ही केले आता सगळं भगवंताच्या हातात आहे असे डॉक्टर छाप डायलॉग्जही आपण बऱ्याचदा ऐकले आहेत. देव आणि धर्माशी पंगा घेतला की मग सामान्यांतील असामान्य माणसालाही सोडलं जात नाही. मात्र जगावर … Read more