अकरावी प्रवेश सीईटीसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 10 हजार अर्ज

SSC student

औरंगाबाद | राज्य सरकारने यावर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य मंडळामार्फत 21 ऑगस्टला राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. सामायिक प्रवेश परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 10 हजार 168 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन द्वारे निकाल जाहीर झाला. विभागाचा निकाल 99.96 टक्के जाहीर झाला. यातच राज्य … Read more

15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरमध्ये कॉलेज सुरु करण्याबाबत विचार सुरु – उदय सामंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाहीत. इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारेच या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास महाविद्यालयांनी सुरुवात करावी, असे सांगितले. त्याचबरोबर मंत्री सामंत यांनी अजून एक महत्वाचे विधानही केले. त्यांनी महाविद्यालये 15 सप्टेंबर ते 1 … Read more

औरंगाबाद : प्रोझोन मॉल परिसर वगळता आज लसीकरण बंद

औरंगाबाद | कोरोना महामारीला हरवण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु लसीचा तुटवडा असल्यामुळे काही काळ लसीकरण बंद करण्यात येते. त्यामुळे जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा नागरिकांची प्रचंड प्रमाणात आरोग्य केंद्रावर गर्दी बघायला मिळते. मंगळवारी महापालिकेला 7 हजार 500 लस देण्यात आले होते. यानंतर बुधवारी शहरात 39 केंद्रावर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यावेळी पहिला … Read more

औरंगाबाद : शहरात 4 आणि ग्रामीण मध्ये 26 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 30 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 4,तर ग्रामीण भागातील 26 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 693 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

कोरोनाबाबत केंद्र सरकारचा केरळला सल्ला, तज्ञांच्या टीमला राज्यात अनेक त्रुटी आढळल्या

Corona Test

नवी दिल्ली । केरळमध्ये कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता, तेथे पाठवलेल्या 6 सदस्यांची टीम परत आली आहे आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी केंद्राला सादर केला आहे. या टीमला केरळमध्ये ग्राउंड लेव्हलवर अनेक कमतरता आढळल्या, त्यानंतर त्यांनी कोरोना केस नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारला काही सूचना केल्या. या टीमला असे आढळले की, केरळमध्ये एक्टिव्ह सर्विलांस योग्यरित्या केला जात … Read more

केवळ 14 टक्केच औरंगाबादकर झाले ‘लसवंत’

औरंगाबाद | मागील सहा महिन्यात कोरोना लसीकरणाचा मुबलक साठा उपलब्ध होत नसल्याने शहरातील केवळ 1 लाख 71 हजार नागरिकांनाच लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. त्यामुळे केवळ 14.55 टक्के औरंगाबाद करांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी 70 टक्के नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे मनपाला अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. … Read more

सावधान ! कोरोना नंतर आता म्युकरमायकोसिसचा धोका

औरंगाबाद | कोरोना महामारी चा प्रादुर्भाव सर्व देशभर दिसत आहे. आता कोरोना महामारी ची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसचे संकट अजूनही आहे. म्युकरमायकोसिसने 40 रुग्णांचा बळी घेतला आहे. म्युकरमायकोसिसचे दररोज चार ते पाच रुग्ण आढळून येतात. गेल्या दीड महिन्याचा म्युकरमायकोसिसचा अहवाल पाहता आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या दहाच्या आत आली … Read more

बेवारस वाहनांच्या कारवाईचे मिशन फतेह; पहिल्याच दिवशी उचलले 6 वाहने

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. यावेळी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली असून सोमवारी या भागातील सहा वाहने जप्त करण्यात आली. … Read more

दिलासादायक! महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या अँटीजन चाचण्यामध्ये फक्त तीन रुग्ण कोरोनाबाधित

Antigen test

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण आणि कोविड चाचण्या केल्या जात आहेत. सोमवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अँटीजन चाचणी केली असता फक्त तीन रुग्ण आढळले आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कोविड सेंटर मध्ये आणि … Read more

औरंगाबाद : शहरात 6 आणि ग्रामीण मध्ये 14 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 20 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 6,तर ग्रामीण भागातील 14 रुग्णांचा समावेश असून 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 463 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 659 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more