मे 2021 मध्ये औद्योगिक उत्पादनात 29.3 टक्क्यांनी झाली वाढ, कोणत्या क्षेत्रात किती वाढ झाली हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे बंद सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही औद्योगिक उत्पादनाच्या (Industrial Production) आघाडीवर चांगली बातमी आहे. केंद्र सरकारतर्फे सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या औद्योगिक उत्पादन (IIP) च्या आकडेवारीनुसार वर्षाच्या आधारे मे 2021 मध्ये सुमारे 30 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिल 2021 मध्ये या काळात 134 टक्के आणि मार्चमध्ये 22.4 टक्क्यांनी … Read more

आता रविवार वगळता सर्व आठवडी बाजार राहणार सुरू

औरंगाबाद | संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले होते. यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले होते. बाजारपेठा, शाळा – कॉलेज, कंपनी, दुकाने सर्व बंद होते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असताना महापालिकेने रविवारचा बाजार वगळून सर्व आठवडी बाजार यांना परवानगी दिली आहे. सोमवारी पाच महिन्यानंतर आठवडी बाजार भरला त्यावेळी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट … Read more

पाचगणीत दुकाने उघडण्याबाबत सर्व व्यापारी रस्त्यावर; प्रशासनाविरोधात आंदोलन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाचगणीत कोरोनाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी येथील बाजारपेठांमध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने कोरोनाच्या निर्बंधांमुळे अद्यापही बंदच ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. मात्र, इतर व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा … Read more

चाचण्यांचे प्रमाण वाढविले : सातारा जिल्ह्यात 575 पॉझिटिव्ह तर 9 हजार 842 चाचण्यांची तपासणी

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये फक्त 575 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 172 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 9 हजार 842 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पॉझिटिव्ह रेट 5.84 इतका आला आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

म्युकरमायकोसिसच्या मृत्यूचा आकडा वाढला; शहरात शुक्रवारी आणि रविवारी सहा जणांचा मृत्यू

mucormicosis

औरंगाबाद | गेल्या वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण राज्यभरात कोरोना चा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. यातच आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. म्युकरमायकोसिसचे रुग्ण फक्त महाराष्ट्र मराठवाड्यातच नाही तर विदर्भ खानदेशात सुद्धा आढळत आहेत.  त्यामुळे खानदेश, विदर्भातील रुग्ण उपचारासाठी औरंगाबादला येत असल्यामुळे बळीचा आकडा वाढल्याचे दिसून येत आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरात शुक्रवारी … Read more

शहरात 11 आणि ग्रामीण मध्ये 22 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 11,तर ग्रामीण भागातील 22 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 717 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 42 हजार 924 रुग्ण कोरोना मुक्त … Read more

ब्रिटनमध्ये एका आठवड्यात डेल्टा व्हेरिएंटच्या घटनांमध्ये 32 टक्के वाढ

corona

लंडन । डेल्टा व्हेरिएंट यूकेमध्ये झपाट्याने पसरत आहे. एका आठवड्यात या व्हेरिएंटच्या नवीन प्रकरणांमध्ये 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, लस देखील लोकांचे संरक्षण करीत आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की,” डेल्टा व्हेरिएंट आतापर्यंत यूकेमध्ये आलेल्या फॉर्मपैकी सर्वात प्राणघातक असल्याचे सिद्ध होत आहे. शुक्रवारी 54,268 प्रकरणे नोंदविण्यात आली, जी मागील आठवड्याच्या तुलनेत 32 टक्के जास्त … Read more

डेल्टा की लॅम्बडा कोरोनाचा कोणता व्हेरिएंट सर्वात धोकादायक आहे? याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितले ते जाणून घ्या

corona treatment

नवी दिल्ली । कोरोनाचे डेल्टा आणि लॅम्बडा व्हेरिएंट आढळल्यानंतर तज्ज्ञ काळजीत आहेत. असे मानले जात आहे की, या दोन व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट देखील येऊ शकते. तसेच, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे की शेवटी दोन व्हेरिएंटपैकी कोणता सर्वाअधिक हानिकारक आहे? यावर बोलताना इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेसचे संचालक डॉ. एसके सरीन म्हणाले की,”दिल्लीत … Read more

आज लसीकरण बंद; फक्त प्रोझोन मॉल येथे लसीकरण सुरू

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण सुरु होते. यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी 2019 पासून लसीकरणाला सुरुवात केली होती. दुसऱ्या डोससाठी 50 हजारांपेक्षा जास्त जण वेटिंगवर असताना महापालिकेला शुक्रवारी रात्री फक्त आठ हजार डोस मिळाल्यामूळे शनिवारी 39 केंद्रावर लसीकरण करण्यात आले. यावेळी … Read more

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेचे नवे वेळापत्रक … Read more