इंधन दरवाढीवरून नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासह राज्यांना सुनावले; म्हणाले की…

Narendra Modi Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात मास्क वापरण्याबाबत निर्णय घेऊन निर्बंधही लावावे लागणार आहेत. तर दुसरीकडे देशभरात इंधनाचे दर वाढत आहेत. आदींसह अनेक विषयांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे … Read more

‘या’ महिन्यात येणार पुन्हा कोरोनाची लाट?; टास्क फोर्सचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे राज्य सरकारकडून मास्क सक्ती करण्यात आली होती. परंतु कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारकडून राज्यातील मास्कची सक्ती उठवण्यात आली. मात्र, आता पुन्हा कोरोनात वाढ होत असून जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची सौम्य लाट येण्याची शक्यता वर्तवत पुन्हा मास्क सक्ती करावीमी अशा मागणीचा प्रस्ताव टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

लसीचे बंधन नको, पुर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा 

university

औरंगाबाद – वरिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन वर्ग न घेता जूनच्या मध्यापर्यंत ऑफलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. लसीचे दोन डोस बंधनकारक करणारी अट विद्यापीठाने मागे घेतली आहे. त्यामुळे डोस न घेतलेल्या किंवा एक डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची मुभा मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून उच्च शिक्षण विभागाने 18 वर्षावरील विद्यार्थ्यांना लसीचे दोन … Read more

दिल्लीत कोरोना रुग्णांची वाढ; मनपा प्रशासन अलर्ट मोडवर

औरंगाबाद – कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दिल्लीत वेगाने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाले असून, महाराष्ट्रात अद्याप साथीचा अंदाज नसला तरी शासनाने दिलेले लसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून लस हीच बचाव असून, नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे. कोरोना संसर्गाची तिसरी … Read more

761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची कोरोनापासून सुटका 

Corona

  औरंगाबाद – कोरोना महामारी पासून तब्बल 761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची सुटका झाली आहे. काल जिल्ह्यात तीन कोरूना रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण शिल्लक राहिला नाही. नव्याने आढळून येणारे रुग्णही गेल्या सहा दिवसांपासून शुन्यच आहेत. 15 मार्च 2020 रोजी शहरात धोरणाने शिरकाव केला. त्यानंतर शहरात कोरोनाचा उद्रेक … Read more

ठाकरे सरकार हे नालायक सरकार; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील या ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात सर्व सामान्य जनतेशी शेतकऱ्यांवर अन्याय केला. या सरकारने कोरोनात बारमालकांचं भलं केलं आणि 50 टक्के दारु लायसन्सची फी रद्द केली.जिथे जाऊ तिथे खाऊ असं हे सरकार आहे. या सरकारने वेश्यांसाठी दिल्या जाणार्‍या निधीत … Read more

740 दिवसांनंतर मास्क वापरणे ऐच्छिक

औरंगाबाद – राज्य शासनाने 2 एप्रिलपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले सर्व निर्बंध मागे घेणार असल्याचे काल जाहीर केले. जिल्ह्यात देखील शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यात येणार असून, तब्बल 740 दिवसांनंतर जिल्हा मास्क मुक्त होणार आहे. शासनाने मास्क वापरणे ऐच्छिक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शासनाचे आदेश आल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे जिल्ह्यात … Read more

“जिल्हाधिकाऱ्यांची धान्य वाटपाबाबतची जुन्या ध्वनी चित्रफीतीतील घोषणा गृहीत धरू नये” : स्नेहा किसवे-देवकाते

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्या व्हॉटस् अँप, फेस बुक अशा विविध समाज माध्यमांमध्ये कोरोना 19 (कोव्हिड) काळातील म्हणजेच मार्च 2020 या कालावधीतील जिल्हाधिकारी सातारा यांची धान्य वाटपाबाबतची जुनी ध्वनीचित्रफितीचा प्रसार होत आहे. ही ध्वनीचित्रफीत जुनी असल्यामुळे सद्यस्थितीत त्यातील घोषणा गृहीत धरणेत येऊ नये,” अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. … Read more

एक एप्रिलपासून राज्यातील निर्बध हटवणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे महत्वाचे विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे सरकारने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. ती एक एप्रिलपासून राज्यातील सर्व निर्बध हे हटवले जाणार आहे. तसेच मास्कचा वापर मात्र बंधनकारक असणार असल्याचे म्हत्वाचाही विधान आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केले. डॉ. राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. टोपे म्हणाले की, “राज्यात 1 … Read more

कोरोनावर उपचार घेतल्याचे भासवून साडेचार लाख लाटले

corona

औरंगाबाद – कोविड लसीची बनावट प्रमाणपत्रे बनविणे, एकाच्या जागी दुसराच कोरोना रुग्ण उभा करणे, असे प्रकार समोर आले होते. त्यात आता तब्बल नऊ जणांनी कोरोनाची लागण झाली नसतानाही, रुग्णालयात दाखल न होताच उपचार घेतल्याचे दाखवत कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीला लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. हा प्रकार जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत … Read more