खुलताबाद पंचायत समितीचा मनमानी कारभार; 11:30 वाजले तरी कर्मचारी बेपत्ता

panchayat samiti

औरंगाबाद | खुलताबाद तालुक्यातील पंचायत समिती 12 वाजले तरी निर्मनुष्य दिसत आहे. वेळ 10 वाजण्याची असताना आज 11:30 वाजेपर्यंत इकडे कोणताच अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही. सध्या कोरोनाचा कहर देशभर सुरू आहे. मागील 2 महिन्यात लॉकडाऊनमध्ये लोकांचे अनेक कामे रखडली होती. अशात नागरिकांचे अनेक कामे पंचायत समितीमध्ये असतात. तसेच सध्या पेरणीची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांचे … Read more

म्यूकरमायकोसिसने दोन दिवसात सहा जणांचा मृत्यू

mucormicosis

औरंगाबाद | संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे, आता म्यूकरमायकोसिस या आजाराने सुद्धा थैमान घातलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस रोगाचा संसर्ग अधिक आहे. या मुक्रमायकोसिसचे बऱ्याच प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. आणि या आजारामुळे भरपूर रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढत आहे. म्यूकरमायकोसिसमुळे शहरात मृत्यूचे आकडे वाढतच आहेत. रविवारी दिनांक 15 जून रोजी म्यूकरमायकोसिसचे 4 तर … Read more

महिला आमदाराची दादागिरी! भाच्याची बाईक अडवल्याने पोलिसाच्या कानशिलात लगावली अन्…

Mla

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये एका महिला आमदाराची दादागिरी पाहायला मिळाली. या महिला आमदारावर हेड कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कॉन्स्टेबलने आमदाराच्या भाच्याची गाडी थांबवून त्याला दंड ठोठावला होता. यामुळे संतप्त झालेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलला कानशिलात लगावली. या प्रकरणी पोलिसांनी महिला आमदारावर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड … Read more

‘कृष्णा’च्या साथीने १०४ वर्षांच्या वृद्ध गृहस्थाची कोरोनावर यशस्वी मात

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कोरोनाच्या या महाभयानक विषाणुपुढे टिकणं हे कुणाचंही काम नाही. अनेक जणांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागला आहे. तर अनेकांनी आपल्या हिमतीवर यशस्वीपणे उपचार घेत कोरोनावर मातही केली आहे. कराड तालुक्यातील इंदोलीत राहणाऱ्या तब्बल १०४ वर्षीय आजोबांनी यशस्वीपणे उपचार घेत कोरोनावर यश मिळवलं आहे. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये गेल्या १० … Read more

कोरोनाची लस घेतल्यामुळे आतापर्यंत 488 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 26,000 जणांवर गंभीर दुष्परिणाम: सरकारी आकडेवारी

moderna vaccine

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीवर विजय मिळविण्यासाठी देशभर लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, सरकारी आकडेवारीचा हवाला देत एका न्यूज एजन्सीला लस घेतल्यानंतर देशभरात 488 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर या काळात 26 हजार लोकांनी गंभीर दुष्परिणामांची समस्या होत असल्याची तक्रार केली आहे. विज्ञानाच्या भाषेत याला अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन (AEFI) म्हणतात. … Read more

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले रक्तदान

मुंबई । सचिन तेंडुलकरने आपल्या घराबाहेर रक्तदान शिबिरात भाग घेतला आणि रक्तदानही केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची काही छायाचित्रे समोर आली असून त्यामध्ये तो रक्तदान वाहनातून बाहेर पडताना दिसत आहेत. सचिनने घराबाहेर रक्तदान शिबिरात भाग घेतला आणि रक्तदानही केल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर सचिन म्हणाला होता की,” पात्र ठरल्यावर तो प्लाझ्मा दान करेल.” … Read more

भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

milkha singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था: भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांच्या पत्नी निर्मल मिलखा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिलखा सिंह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. करोना प्रोटोकॉल अंतर्गत निर्मल सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले … Read more

सरकारच्या तिजोरीत ठणठणाट; शेतकऱ्यांनो कर्जमाफीच्या आशेवर राहू नका : मंत्री राजेंद्र शिंगणेंच वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशात कर्ज कशा प्रकारे फेडायचं? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. राज्य सरकारकडून यंदाही कर्जमाफी दिली जाईल, अशी आशा त्यांना लागली असताना अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज एक वक्तव्य … Read more

WHO चे प्रमुख टेड्रॉस एडॅनॉम गेब्रेयसियस म्हणाले,” कोरोना मूळ शोधण्याच्या तपासणीत चीनने सहकार्य केले पाहिजे”

जिनिव्हा । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या दीड वर्षांपासून जगभरात सुरू आहे. कोट्यावधी लोकं त्याच्या कचाट्यात आले, तर लाखों लोकांनी आपले जीव गमावले. त्याच वेळी वूहान लॅबमध्ये कोरोना विषाणू बनविल्याचा आरोप चीनवर होतो आहे. आता त्याच्या तपासणीसंदर्भात ड्रॅगनवर जगभरातून दबाव वाढत आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (WHO) टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी चीनला कोविड -19 च्या उत्पत्तीविषयी … Read more

सहकारी महिला डॉक्टरचा छळ करणे पडले महागात,वरिष्ठ डॉक्टरला नातेवाईकांकडून बेदम मारहाण

Harresment

हातकणंगले : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात आणि देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या महामारीत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णसेवा करत आहेत. तसेच या काळात कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्स आणि महिला डॉक्टरच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उद्भवत आहे. या रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंगाच्या घटनादेखील घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीडमधील एका … Read more