कृष्णा कारखान्यांची निवडणूक तात्काळ रद्द करावी : साजिद मुल्ला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा सहकारी साखर कारखान्याची होऊ घातलेली निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ रद्द करण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केली आहे. निवडणूक रद्द करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, आपण सर्वजण कोरोना सारख्या महामारी विरूद्ध लढा देत आहोत. साधारण मागीलवर्षी … Read more

नांदगावमध्ये ग्रामपंचायत सदस्याकडून आईच्या स्मरणार्थ स्वखर्चाने औषध फवारणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील नांदगाव येथे बाधितांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत ‘माझे गाव माझी जबाबदारी’ म्हणत येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी मातोश्री कै. सौ. सिंधुताई विश्वनाथ सुकरे यांच्या स्मरणार्थ गावात सोडियम हायपो क्लोराइड औषधाची स्वखर्चातून फवारणी केली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची … Read more

धक्कादायक ! ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत…’ पोलिस मित्राच्या बायकोवर बलात्कार

Rape

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये ‘सद् रक्षणाय, खल निग्रहणाय’ या पोलीस दलाच्या घोष वाक्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका पोलिसाने सहकारी पोलीस मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पोलीसाविरुद्ध पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. काय आहे प्रकरण काही दिवसांपूर्वी शहर पोलीस दलातील … Read more

मोठी बातमी ! आता होम आयसोलेशन बंद; उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये भरती होणे बंधनकारक – राजेश टोपे

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी काही शहरांमध्ये ठिकठिकणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्येच आता राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने राज्यात या पुढे कुणालाही … Read more

आई वडिलांवर असलेल्या पीक कर्जाच्या ओझ्यामुळे हतबल झालेल्या तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Sucide

आष्टी : हॅलो महाराष्ट्र – देशात कोरोनाने शिरकाव केल्याने राज्यात सतत लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही जणांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. या परिस्थितीमध्ये हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची अवस्था खूप बिकट आहे. या लोकांच्या डोक्यावर कर्ज आहेत व त्यांच्या हाताला रोजगारदेखील नाही आहे. अशा द्विधा परिस्थितीमध्ये सापडलेल्या अनेकांनी … Read more

खरंच… चीनमधील वुहान लॅबमधून पसरला कोरोना? साथीच्या आजारापूर्वी 3 कर्मचारी अचानक पडले होते आजारी

बीजिंग । जगभरात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार होऊन दीड वर्षांचा काळ झाला आहे, परंतु हा विषाणू कोठून आला याचे अचूक उत्तर अद्याप सापडलेले नाही. दरम्यान, अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होण्याच्या एका महिन्यांपूर्वीच चिनी इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (Wuhan Institute of Virology) चे तीन कर्मचारी आजारी पडले होते. … Read more

टीम इंडियाला ‘या’ गोष्टीचा होणार मोठा फायदा, न्यूझीलंडच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची कबुली

Indian Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्याच्या १८ जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. टीम इंडियाला आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याचा फायदा न्यूझीलंडचा दिग्ग्ज अनुभवी बॅट्समन रॉस टेलर याने व्यक्त केला आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यामुळे विराट कोहलीच्या टीमला इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. असे मत रॉस टेलरने … Read more

नियम तोंडणाऱ्या सात दुकांदाराना मनपाचा दणका..!

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे सर्व दुकानदारांना दिलेल्या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.त्याच बरोबर कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.तरी देखील अनेक दुकानदार सर्रास नियम मोडत आहे अशाच सात दुकांदारावर मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे. औरंगाबादेत कोरोना काळात ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे दुकानदारांवर महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून कारवाई सुरू … Read more

कराड नगरपालिकेने कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे आकारू नये : शिवराज मोरे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजला आहे. या परिस्थितीत बाधित रुग्णाची व त्याच्या कुटुंबीयांची मानसिक व आर्थिक दृष्ट्या मोठी कुचंबणा होत असते. कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना हॉस्पिटलचे बिल भागवताना मोठी कसरत करावी लागते. अशावेळी मृत कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारसाठी नातेवाईकांना पैसे मोजावे लागतात, हि बाब अत्यंत निर्दयी आहे. कोरोना बाधितांचे … Read more

नवा आदेश : सातारा जिल्ह्यात सोमवारपासून किराणा, भाजी, हॉटेल्स पूर्णपणे बंद राहणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात लाॅकडाऊन लावल्यानंतरही रूग्णसंख्या कमी होत नसल्याने आता सोमवारपासून (दि.24) कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच होणार अंमलबजावणीस सुरूवात होणार आहे. भाजीपाला, किराणा विक्री, हॉटेल सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. कडक लाॅकडाऊनमध्ये दूधविक्रीस केवळ दोन तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर पेट्रोल फक्त … Read more