कोरोना उद्रेकामुळे व्यावसायिकांना 12 लाख कोटींचे नुकसान, मदत पॅकेजची मागणी

money

नवी दिल्ली । जरी आता कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला असेल, तरी गेल्या 45 दिवसांत देशभरात भयानक विनाश झाला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी प्राण आणि मालमत्ता गमावली. कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि व्यवसायावरही विपरीत परिणाम झाला आहे. कोरोना विषाणू आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी विविध राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे गेल्या 45 दिवसांत सुमारे 12 लाख कोटी रुपयांचे … Read more

कोरोनाग्रस्त रुग्णांचा सुविधेअभावी बळी गेल्यास स्वस्थ बसणार नाही ः सत्यजितसिंह पाटणकर

NCP Satyjit Patankar

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाग्रस्त रुग्णांचा सुविधेअभावी बळी गेल्यास स्वस्थ बसणार नाही. तसेच पाटण तालुक्यातील अतिरिक्त बेडपैकी पाटण कोरोना केअर सेंटरसाठी ५० बेड देण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी अतिरिक्त ५० बेड पाटण कोरोना केअर सेंटरला देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्याची … Read more

घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा मोदींचे उच्चस्तरीय बैठकीत आदेश

Narendra Modi

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहून सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केलं होतं. या वेळी मोदींनी देशातील गावागावात जा, घरोघरी जा आणि कोरोनाची टेस्ट करा असे आदेश दिले आहेत. PM said that states should be encouraged to … Read more

छ. संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड | पाटण तालुक्यात छ. संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास मोराणा विभाग व परिसरातील लोकांनी भव्य प्रतिसाद दिला. महाराष्ट्र शासनाने  18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांसाठी लसीकरणाच्या निर्णय घेतला आहे. लसीकरण झाल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले … Read more

दोन महिन्यात तीसरी घटना : बेडगमध्ये जैव वैद्यकीय कचरा व पी.पी.ई. किट उघड्यावर

सांगली | मिरज तालुक्यातील बेडग येथे जैव वैद्यकीय कचरा व पीपीई किट बेडग-नरवाड रस्त्यालगत उघड्यावर टाकले आहे. बेडग स्मशानभूमी रोड लगत ओढ्याजवळ काही अंतरावर वापरलेले पीपीई किट उघड्यावर टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. तर स्मशानभूमी जवळच नरवाड रोडच्या बाजूस जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आला आहे. या पासून रोगराई होण्याची शक्यता आहे. मागील दोन महिन्यातील … Read more

लसींच्या उत्पादनात अपयश आले म्हणून फाशी घ्यायची का? केंद्रीय मंत्र्यांचं अजब विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. अशा अवस्थेत सर्वत्र लसींचा तुटवडा भासत आहे. नागरिकांतून लसींची जास्त मागणी होत असल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही होणे गरजेची आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजब विधान केलं आहे. यावेळी गौडा यांनी म्हंटल … Read more

गोंदवले बु. येथे चैतन्य कोविड सेंटरचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन

सातारा | महाराष्ट्रात शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण जागेअभावी त्यांच्याकडून नियम पाळले जात नाहीत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सांगितले. गोंदवले बु. येथील चैतन्य कोविड सेंटरचे उद्घाटन … Read more

जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का ? : प्रवीण दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाने सर्वत्र हाहाकार मजवला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे आता लसीकरण वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी आज राज्य सरकारच्यावतीने बैठक घेण्यात आली. तर दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढायले आहे. या महापालिकेने घेतलेल्या … Read more

मृतदेहांकडे पाहिल्यावर देशाची व्यवस्था अपयशी ठरल्यासारखे लोकांना वाटते : जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून सुमारे १०० हुन अधिक मृतदेह वाहून आल्याची घटना घडली आहे. यावरून राष्ट्रवादीचे राज्याचे जलसंपदामंत्री यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ” उत्तर परदेशातून बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात वाहून आल्याची घटना घडल्याचे पाहिले. हि घटना अत्यंत … Read more

श्री मळाईदेवी पंतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत ः शेतीमित्र अशोकराव थोरात 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिणवाडी, यांनी कराड तालुका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गरजू गरीब तसेच कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत एक लाखाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते उपनिबंधक सहकारी संस्था, कराड मनोहर माळी यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला. सामाजिक ऋणानुबंध जपल्याबद्दल कराड उपनिबंधक सहकारी संस्थेचे मनोहर माळी यांनी पतसंस्थेचे … Read more