हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने हताश पतीने ऑक्सिजनसाठी पत्नी आणि मुलीला झोपवलं झाडाखाली; त्यानंतर झाले असे काही…

Bed Hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे एका व्यक्तीने आजारी पत्नी व मुलीला खासगी मेडिकल कॉलेजमध्ये नेले. तेथे दोघांनाही नकार दिल्याने त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली आणून खाली ठेवण्यात आले. माहिती मिळताच स्थानिक आमदार रोशनलाल वर्मा तेथे पोहोचले. ते म्हणाले की, प्रभारी सीएचसीशी बोलल्यानंतर त्या दोघांना रुग्णालयात प्रवेश देण्यात आला. मोहल्ला बहादूरगंज, बरेली … Read more

सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला महत्वपूर्ण सूचना; करोना थांबवण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लावणे आणि लसीकरण योजना यावर विचार करा

suprim court

नवी दिल्ली । आजकाल कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात एकच आहाकार मजला आहे. दररोज सुमारे 4 लाख नवीन प्रकरणे समोर येत आहेत. म्हणूनच देशाच्या सद्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने व्हायरसच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन सुचविला आहे. या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाने या लसीच्या खरेदी धोरणात पुन्हा सुधारणा … Read more

सातारा : पुढचे 7 दिवस कडक Lockdown; किराणा दुकानांसह आता ‘या’ गोष्टीही राहणार बंद

सातारा प्रतिनीधी : लाॅकडाऊन लावून सूध्दा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी वाढत आहे, ही वाढती साखळी तोडण्यासाठी आणि रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक 4 मे पासून 10 मे पर्यंत सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश जारी केला आहे. उद्या सात वाजल्यापासून ते 10 मे रोजी चे … Read more

ममता बॅनर्जी ‘या’ दिवशी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

mamta banerjee

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणक्यात विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत त्यांनी हॅट्रिक देखील साधली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याकडून देण्यात आली आहे. Mamata Banerjee to take oath as Chief Minister on … Read more

आता व्हाट्सऍपवर मिळणार लसीकरण केंद्राची माहिती; ‘या’ नंबरवर संदेश केल्यास मिळेल सर्व माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 3,92,488 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 3,689 लोकांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, काल झालेल्या संसर्गामुळे 3,07,865 लोक बरे झाले. देशात सक्रिय प्रकरणांची संख्या वाढून 33,49,644 झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांना लस देण्याची प्रक्रिया फार वेगात सुरू आहे.18 वर्षांवरील लोकांना … Read more

उद्यापासून सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर ः पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे नवे 2 हजार 502 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पाॅझिटीव्हचा दर वाढलेला असताना त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची महत्वाची … Read more

आता काय म्हणावे याला ! ATM मधून सॅनिटायझरचं चोरलं ( Video )

Crime Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल चोर कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. सध्या कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहे. छोटे – छोटे उद्योगधंदे बंद पडले आहे. सध्या राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी मास्क, हात साफ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग असा त्रिसुत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड … Read more

सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लाॅकडाऊनची शक्यता? जिल्हाप्रशासन आणि लोकप्रतिनिधीची बैठक सुरू 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित दोन हजारांच्यावरती सापडत आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्हचा दर वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत अत्यावश्यक सेवाही बंद ठेवून कडक लाॅकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे. कदाचित … Read more

माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य किशन रुंगठा यांचे कोरोनाने निधन

Kishan Rungta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे माजी सदस्य आणि राजस्थानचे माजी कर्णधार किशन रुंगठा यांचे वयाच्या ८८व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपण अखेर शेवटी शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किशन रुंगठा यांनी १९५३ ते १९७० या … Read more

आर. आर. आबांच्या मुलाला ऑक्सिजनसाठी अजितदादांचा मध्यरात्री फोन 

सांगली | रात्रीच्या साडेबारा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलाला फोन केला. सांगली जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टॅंकर पाठवला आहे, स्वतः सांगलीला जाऊन तो उतरुन घे असा निरोप रोहितला फोनवरून मिळाला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी लगेचच सांगली गाठली. सांगली येथे २३ जंबो टॅंकरसह दोन ड्यूरा ऑक्सिजन … Read more