न्यायाधीशांना भेटनाचा हट्ट करून न्यायालयात वकिलानेच केला आरडाओरडा

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – न्यायाधीशांना भेटण्याचा हट्ट करून न्यायालयात आरडाओरड करीत कक्ष अधिकाऱ्यांचा हात पकडून न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या वकिलाला पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१२) दुपारी अटक केली. राजेंद्र बाजीराव जाधव (वय ३६, रा. टाकळी माळी, पिंप्रीराजा, ता.जि. औरंगाबाद) असे वकिलाचे नाव आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत हर्सूल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी … Read more

पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला जन्मठेप

Court

औरंगाबाद – पैशांसाठी स्वतःची पत्नी राधाबाई हिला जाळून मारणारा पती सुदाम भालेकर (40, रा. निपाणी, ता. जि. औरंगाबाद) याला सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी काल जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे आहेर यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात फिर्यादीचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवणारे विशेष दंडाधिकारी पोलीस डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उभय … Read more

न्यायालयात विनापरवाना शूटिंग करणे आले अंगलट; दोन जण ताब्यात

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात मोबाईल शुटिंग करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरसह दोघांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात वेदांतनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपींनी सत्र न्यायालय DJ-10 यांच्या कोर्ट कक्षात कामकाज चालू असताना न्यायालयात विनापरवानगी लपून गुप्तपणे मोबाईलमध्ये शुटिंग केली. यामुळे गोपनियतेचा भंग झाला. आज रोजी … Read more

लोकअदालतीमध्ये पुन्हा जुळुन आले 25 संसार

Couple

औरंगाबाद । तिची मला समजून घेण्याची तयारी नाही, त्याला/तीला मोबाईलमधुन वेळच मिळत नाही. तो/तीच्या माहेरची/सासरची माणसे मिळुन माझा छळ करतात. तिच्या/त्याच्या जाचाला मी आता कंटाळले आहे. बायको/नवरा विरूद्धच्या अशा अनेक तक्रारी घेऊन कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्यांना तडजोडीचा एक आशेचा किरण म्हणजे कौटुंबिक न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालत होय. आज औरंगाबाद येथील कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली … Read more

घरातून 3 मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

औरंगाबाद : घराच्या उघड्या दरवाजातून तीन मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी दोघांना मंगळवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले. कार्तिक श्रीनिवास वय 23, आणि गुना बापू गोपाल वय 22, (रा. पणेर कुटाई जि. वेल्लोर तामिळनाडू) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात केलास (रमेश … Read more

मनपाच्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरण्यास पोलिस कोठडी

औरंगाबाद : सेंट्रल नका येथे उभ्या असलेल्या मनपाच्या वाहनाच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या तरुणाला जिन्सी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. शेख अमीर शेख इब्राहिम वय 21, रा. बायजीपुरा असे आरोपीचे नाव आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदानदाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी रविवारी दिले. मानपाचे कर्मचारी शेख आहेमद शेख रज्जाक रा. हर्षनगर हे 24 … Read more

बगाड यात्रा ः यात्रा भरविल्या प्रकरणी ८३ जणांना न्यायालयाचा दणका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील बावधन येथे जमावबंदीचे आदेश डावलून यात्रा भरविल्याप्रकरणी प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. बगाड यात्रेत सहभागी असलेल्या लोकांच्यावर गृहमंत्री, पालकमंत्री यांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी धरपकड करून आरोपींना ताब्यात घेतले. वाई पोलिसांनी 83 आरोपींना केले न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपये न्यायालयात भरण्याचे आदेश दिले असून अनामत … Read more

Ex IPS संजीव भट अजूनही तुरुंगातच; श्वेता भट यांच भावनिक ट्विट

Sanjiv Bhatt

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांचे नाव घेत केंद्र सरकार व भाजप यांच्यावर निशाणा साधत संजीव भट्ट प्रकरणावरुन गुजरातमध्ये एक आणि महाराष्ट्रात दुसरा न्याय चालतो का?, असा प्रश्नदेखील संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. यानंतर माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट च्च … Read more

अत्याचार झालेल्या सात वर्षीय चिमुकलीला अडीच वर्षांनी न्याय; आरोपीला कोर्टाने सुनावली कठोर शिक्षा

औरंगाबाद | वडापाव खाऊ घालण्याच्या बहाण्याने सात वर्षीय बालिकेला तिच्या आईकडून बळजबरी घेऊन जाऊन रात्रीच्या वेळी शेतात मारहाण करत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेतील आरोपीस पोक्सोसह इतर विविध कलमांखाली २० वर्षे सक्तमजुरी व ८९ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सोमवारी सुनावली. बंडू रोहिदास राठोड … Read more

तक्रारदार महिलेच्या हातावरील ‘टॅटू’ पाहून बलात्काराच्या आरोपीला कोर्टाने दिला जामीन; पण का?

नवी दिल्ली । दिल्ली उच्च न्यायालयात एक कमालीची घटना घडली आहे. दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीशांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीला केवळ तक्रारदार महिलेच्या हातावर आरोपीच्या नावाचा टॅटू कोरलेला असल्याचे पाहून जामीन दिला. पीडित महिलेने आरोपीने आपल्या हातावर जबरदस्तीने आपले नाव गोंदवले होते असा दावा केला होता. मात्र, यावर हायकोर्टाने आपलं निरीक्षण नोंदवताना सांगितले की, अशा प्रकारचे टॅटू … Read more