कोरोना बळीचा आकडा तीन हजारांवर दुसऱ्या लाटेत 38 दिवसात जिल्ह्यात एक हजारांवर मृत्यू

  औरंगाबाद | गेल्या वर्षभरात कोरोना जिल्ह्यातील तीन हजारांवर नागरिकांचे जीव घेतले आहेत. गुरुवारी दिनांक 20 रोजी झालेल्या 24 रुग्णाच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील कोरोना बळीचा एकूण आकडा तीन हजारांवर गेला. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा दुसऱ्या लाटेत अवघ्या 38 दिवसांमध्ये जिल्ह्यातील एक हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. … Read more

महाराष्ट्राला काहीसा दिलासा! कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात घट झाली असून 39923 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या म्हणता येईल. तसेच राज्यात आज 695 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणता येईल. आज राज्यात 39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. … Read more

भारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील साडे नऊ कोटींहून अधिक शेतकर्‍यांना ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ अंतर्गत आठवा हप्ता प्रदान करण्यात आला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानसिक आधार दिला. भारताचं अद्यापही करोनाशी युद्ध सुरू असून आपण हे युद्ध लढणार आणि जिंकणारही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोविड रुग्णांचं … Read more

कोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

modi and shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहेत. अनेक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अशातच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी करोना विषाणूसंदर्भात एक विचित्र वक्तव्य केलं आहे. त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले, कोरोना व्हायरस … Read more

महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत ; भाजप आमदाराची मागणी

corona treatment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत भर पडत आहे. परंतु याच कोरोना काळात काही खाजगी डॉक्टर उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करीत आहेत. यांमुळे आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही खाजगी रुग्णालयात सरकारी रुग्णालयाप्रमाणे रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. खाजगी रुग्णालयांना … Read more

कोरोनाची भीती आता राहिली नाही; बाजारात नागरिक विनामास्क

  औरंगाबाद | कडक निर्बंध लागून एक महिना होत आहे. तरी देखील शहरातील नागरिकांना अजून काही भान नाही. शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे या सोबतच नागरिकांचे निष्काळजी पाना दिसून येत आहे. नागरिकांनी नियम पाळायला पाहिजे. शहरामधील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी येथील भाजी मंडई नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केली असताना नागरिकांकडून नियमाचे उल्लंघन करण्यात दिसून … Read more

कोरोनाने हिरावले टप्पू के पप्पा; ‘तारक मेहता..’ फेम भव्य गांधीच्या वडिलांचे निधन

Bhavya Gandhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाची हि लाट आधीच्या लाटेतून अधिक भयावह रूप धारण करून अली आहे. आत्तापर्यंत कोरोनाच्या या लाटेने अनेकांचे बळी घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम भव्य गांधी याचे वडील विनोद गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून ते मुंबईतील … Read more

देशभरात जलद केला जाणार ‘Covaxin’ चा पुरवठा, भारत बायोटेक महाराष्ट्रासह 14 राज्यांत लस थेट पाठवणार

covaxin

नवी दिल्ली । भारत बायोटेकचे सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने 1 मेपासून दिल्ली आणि महाराष्ट्रासह 14 राज्यांना कोविड -19 लस ‘कोव्हॅक्सिन’ थेट पुरवठा सुरू केला आहे. हैदराबादस्थित कंपनीने केंद्र सरकारने केलेल्या वाटपानुसार कोविड -19 लस पुरवठा सुरू केला आहे. इला यांनी ट्वीट केले की, “भारत बायोटेक 1 मे 2021 पासून भारत सरकारने केलेल्या … Read more

दिलासादायक !! कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हाहाकार केला असताना आता काहीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या 24 तासात प्रथमच कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत आला आहे. देशात मागील 24 तासात 3 लाख 66 हजार 161 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. India reports 3,66,161 … Read more

कोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होत असल्याची मोठी समस्या समोर येत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आता ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ या अँटी-कोविड औषधाला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी म्हणाले आहेत की, 11 … Read more