CORONA : पुढील 20 दिवसांत कोरोनाची 4 थी लाट येणार? रुग्णांमध्ये होते वाढ, Expert काय म्हणतायत पहा..

covid 19 4th wave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात जवळपास 6000 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यातच भरीस भर म्हणून येत्या 20 दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या आकडेवारीमुळे यंदा कोरोनाची चौथी लाट तर येणार … Read more

कोरोना पुन्हा फोफावतोय; गेल्या 24 तासांत 3 हजारांहून अधिक रुग्ण

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 3095 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 1390 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. सध्या भारतात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 2.61% वर गेला आहे. त्याच वेळी रिकव्हरी रेट 98.78% आहे. मात्र अचानक रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. … Read more

Satara News : पोस्ट कोविडला घाबरण्याची गरज नाही : डॉ. चिन्मय एरम

Dr. Chinmay Eram

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वातावरणीय बदलांमुळे सर्वत्र सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार उद्भवत आहेत. तसेच अलीकडे कोविडचे रुग्णही काही प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकप्रकारची धास्ती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील विषाणूप्रमाणे पोस्ट कोविड हा तितकासा घातक नाही. हा बहुतांशी वातावरणीय बदलाचा परिणाम असून … Read more

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आणि राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. छगन भुजबळ यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली होती. आज त्यांचे रिपोर्ट आले असून यामध्ये छगन भुजबळ यांना कोरोनाची … Read more

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रावर कोरोना आणि H3N2 असं दुहेरी संकट आहे. दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. शुक्रवारी म्हणजेच 24 मार्च ला महाराष्ट्रात कोरोनाचे 343 नवीन रुग्ण सापडले आहेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्टात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1763 आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात नवीन 136 रूग्ण … Read more

Corona Virus चा धोका पुन्हा वाढला; पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

corona virus modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाभयंकर कोरोना व्हायरसने डोकं वर काढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना परिस्थिती आणि आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी 4.30 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1134 नवीन … Read more

Corona इज बॅक? महाराष्ट्रासह ‘या’ 6 राज्यांना केंद्राकडून अलर्ट

covid 19 cases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे H3N2 विषाणूने थैमान घातलं असतानाच महाभयंकर कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे . 4 महिन्यांनंतर अचानकच एका दिवसात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकार सावध झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सह 6 राज्याला केंद्राकडून अलर्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि … Read more

चीनवरून आलेल्या व्यक्तीला Corona ची लागण; संपूर्ण घर सील

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये (China) कोरोनाने उद्रेक केला आहे. कोरोनाने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे एकीकडे केंद्र सरकार अलर्ट झालं असतानाच चीनमधून आग्र्याला आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा ४० वर्षीय तरुण दोन दिवसांपूर्वी चीनमधून आग्र्यात (Agra) आला होता. … Read more

केंद्र सरकारचा मोठा निर्णय!! ‘या’ प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य

RTPCR Test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन आणि अन्य देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेत चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय नागरिकांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. तसेच थर्मल स्कॅनिंगही केले जाईल. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येथून प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी … Read more

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार; रुग्णालयात पडताहेत मृतदेहांचे खच

Corona china

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या आजाराचे नुसते नाव जरी काढले तरी भीती वाटते. कारण कोरोनामुळे अनेकजणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. खरं पाहिले तर हा कोरोना परदेशातून म्हणजे चीनमधून आला होता. त्या ठिकाणी तेथील प्रशासनाने आरोग्य उपचार करून नागरिकांना बरेही केले होते. मात्र, आता कालांतराने पुन्हा चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती … Read more