सौरव गांगुलीला कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

Saurav Ganguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याना कोरोनाची लागण झाली असून त्यांना कोलकाता येथील वुडलैंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सौरव गांगुली यांना दुसर्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. सोमवारी रात्री सौरव गांगुली यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे गांगुली ने कोरोनाच्या … Read more

विधिमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव; काँग्रेस मंत्र्यांसह 33 जणांना कोरोनाची लागण

Vidhan Bhavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना आणि ओमीक्रोन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर राज्याचा हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव झाला असून आत्तापर्यंत 33 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी यांचा समावेश आहे. के. सी. पाडवी अधिवेशासाठी उपस्थित होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. … Read more

जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट?? तज्ज्ञांचा इशारा

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधून जगभर पसरलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने भारतात देखील हातपाय पसरले असून आत्तापर्यंत देशात 400 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग रोखता येणार नसून देशात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दिल्लीत मागील चोवीस तासात 249 नव्या कोरोना … Read more

ओमिक्रॉननंतर आता डेल्मिक्रॉनची चर्चा; कोरोनाचा डबल व्हेरियंट किती धोकादायक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहेत. आत्तापर्यंत आपण कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, डेल्टा प्लस असे वेगवेगळे व्हॅरिएंट्स तसेच आता कोरोनाच्या ओमिक्रोन या व्हेरिएन्ट ने खळबळ उडवली आहे. त्यातच भर म्हणजे आता पुन्हा अजून एका नव्या व्हॅरिएंटची चर्चा सुरू झाली आहे. डेल्मिक्रॉन असं या नव्या व्हॅरिएंटचं नाव … Read more

पीएम मोदींनी घेतली बँकिंग, इंफ्रास्ट्रक्चर आणि टेलीकॉम सेक्टरच्या सीईओंची भेट, ते काय म्हणाले जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्योग क्षेत्रातील विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दुसरी बैठक आहे. कोविड विरुद्ध देशाच्या लढाई दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पापूर्वी सीईओशी बोलणी केली. त्यांनी दिलेले इनपुट आणि सूचनांबद्दल उद्योग क्षेत्रातील नेत्यांचे मोदींनी आभार मानले. बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी PLI प्रोत्साहनासारख्या … Read more

धोक्याची घंटा!! देशात ओमिक्रोन रुग्णसंख्या 159 वर तर महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आफ्रिकेतून देशभर पसरलेल्या ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने भारतात हातपाय पसरले असून देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत देशातील रुग्णसंख्या 159 वर पोचली असून महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण असल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण ओमिक्रोन चे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र मध्ये असून केंद्र आणि … Read more

ओमिक्रॉनचा विस्फोट!! एकाच कुटुंबातील 9 जणांना बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा देशात शिरकाव झाला असून पुण्यात 7 रुग्ण सापडल्या नंतर राजस्थान मधील जयपूर येथे एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमीक्रोन ची लागण झाली आहे. या घटनेने देशभर खळबळ उडाली असून चिंता वाढली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये ओमायक्रॉनचे ९ रुग्ण सापडले. एक दाम्पत्य दोन मुलांसह दक्षिण ऑफ्रिकेतून जयपूरच्या आदर्श नगरमध्ये … Read more

ओमिक्रॉनचा धोका वाढला !! कर्नाटक नंतर आता ‘या’ राज्यात सापडला अजून एक रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा नवा व्हेरीएन्ट ओमिक्रोनचा भारतात शिरकाव झाला असून कर्नाटक नंतर आता गुजरात मधील जामनगर येथील एका 74 वर्षीय व्यक्तीला ओमीक्रोन ची लागण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात खळबळ उडाली असून चिंतेत भर पडली आहे. सदर व्यक्ती ही 74 वर्षीय असून 28 नोव्हेंबर ला ते अहमदाबाद विमानतळावर उतरून जामनगर ला गेला … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरिऍंटमुळे राज्य सरकार अलर्ट; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’ मुळे संपूर्ण जगाची चिंता वाढवली असून त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात राज्यातील सर्व विभागीय … Read more

दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह; देशाची चिंता वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधील ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट ने संपूर्ण जगाची चिंता वाढवली असतानाच त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून भारतीयांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. बंगळूरुच्या केम्पेगौडा  विमानतळावर  शनिवारी (27 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले. या विमानात 594 प्रवासी … Read more