भारतात कोरोना लसीची किंमत असू शकते 1000 रूपये; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनावरची लस तयार करणार आहेत, त्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श पूनावाला म्हणाले की, संपूर्ण जग कोविडशी झगडत आहे, म्हणून आम्ही त्याची किंमत ही कमीत कमी ठेवू. ते सुरुवातीला यावर नफा घेणार नाहीत. ते म्हणाले की, भारतात त्याची किंमत ही सुमारे 1000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असू … Read more

मागील २४ तासांत देशात कोरोना रुग्णसंख्येत धडकी भरवणारी वाढ; मृतांचा आकडा पोहोचला..

नवी दिल्ली । कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यामध्ये मागील २४ तासांत आणखी भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत देशात ३७,७२४ कोरोनाबाधित रुग्ण नव्यानं आढळले आहेत. परिणामी देशातील एकूण रुग्णसंख्या ११ लाख ९१ हजार ९१५ पर्यंत पोहोचली आहे. कोरोना रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा १२ लाखांच्या … Read more

सिप्ला, हेटरो ड्रग्स नंतर ‘या’ कंपनीने भारतात लाँच केले कोरोना ड्रग DESREMTM, अशी असेल किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्लोबल फार्मास्युटिकल कंपनी Mylan ने सोमवारी कोविड -१९ची गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी भारतात ‘DESREMTM’ या ब्रँड नावाने आपल्या रेमेडेसिवीरचे कमर्शियल लॉन्च करण्याचे जाहीर केले. हेटरो ड्रग्स लिमिटेड आणि सिप्ला लिमिटेड नंतर लाँच करण्यात आलेले हे तिसरे परवाना मिळालेले जेनेरिक औषध आहे. या औषधास जूनच्या सुरूवातीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) … Read more

COVID-19 वरील लस बनवण्याच्या शर्यतीत आहेत ‘या’ ७ भारतीय फार्मा कंपन्या; आघाडीवर कोण आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसची लस तयार करण्यात सात भारतीय औषध कंपन्यांचा सहभाग आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech), सीरम इंस्टिट्यूट (Serum Institute of India), जायडस कॅडिला (Zydus Cadila), पॅनेसिया बायोटेक (Panacea Biotec), इंडियन इम्यूनोलॉजिकस (Indian Immunologicals), मायनवॅक्स (Mynvax) आणि बायोलॉजिकल ई (Biological E) या कोविड -१९ वरची लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ही … Read more

भारतात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला; २४ तासांत ४० हजारांपेक्षा कोरोनाग्रस्तांची नोंद

नवी दिल्ली । भारतात कोरोना संक्रमणाचा वेग झपाट्यानं वाढला आहे. गेल्या २४ तासात आतापर्यंतची दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळण्याच्या उचांकी वाढ नोंद झाली आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे. … Read more

Good News! ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डाॅक्टरांना यश; सप्टेंबर पर्यंत येणार कोरोनावर वॅक्सिन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूचा धोका संपवण्यासाठी लस तयार करण्यात गुंतले आहेत. यातील काही संस्थांच्या चाचण्यांमध्ये दिलासा मिळाल्याची बातमी आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठही कोरोना विषाणूच्या लसीवर काम करत आहे, हे एक मोठे यश असल्याचे मानले जात आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणूविरूद्ध त्यांची ही लस ‘दुहेरी संरक्षण’ देऊ शकते. त्याच वेळी, … Read more

काय! डासांमुळेही पसरतोय कोरोना ? संशोधनातून समोर आली ‘ही’ माहिती; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवत आहेत. अर्थात या विषाणूबद्दल जगभरात बर्‍याच ठिकाणी संशोधन देखील चालू आहे. त्यामुळे त्याबद्दल सतत नवीन माहिती समोर येते. गेल्या कित्येक महिन्यांपासून लोक विचारत आहेत की, डास चावल्यामुळे देखील एकमेकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होतो ? आता संशोधनात असे दिसून आले आहे की, डास चावल्यामुळे कोरोनाचा … Read more

देशात मागील २४ तासांत ३४,८८४ नवे कोरोनाग्रस्त आढळले; ६७१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घाट होताना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण वेगानं वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये ३४ हजार ८८४ नव्या रुणांची नोंद झाली. ६ लाख ५३ हजार ७५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून गेल्या २४ तासांमध्ये २२ हजार ९४२ रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे … Read more

राज्यात आज ८ हजार ३०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; २५८ रुग्णांचा मृत्यू

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आजही मोठी वाढ झाली. राज्यात ८ हजार ३०८ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात २ हजार २१७ रुग्ण बरे होऊन घरी झाले आहेत. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ३५७ रुग्ण बरे झाले … Read more

..तर १० ऑगस्टपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २० लाखांपर्यंत पोहोचेल- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा फैलाव वेगात होत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाखावर पोहोचली आहे. कोरोना संक्रमणाचा वेग पुढील काही दिवस असाच कायम राहिल्यास १० ऑगस्टपर्यंत देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांपर्यंत जाईल असा गंभीर इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला दिला आहे. राहुल गांधी यांनी भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाखावर पोहोचल्याने चिंता व्यक्त … Read more