आर्थिक प्रगती सुधारली, विकास दर दुसऱ्या सहामाहीत सकारात्मक राहिलः आशिमा गोयल

नवी दिल्ली । भारताची व्यापक आर्थिक परिस्थिती वेगाने सुधारत आहे आणि चालू आर्थिक वर्षाच्या (2020-21) तिसर्‍या आणि चौथ्या तिमाहीत सकल घरेलू उत्पाद (GDP) वाढ सकारात्मक होईल. रविवारी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आशिमा गोयल (Ashima Goyal) यांनी हे सांगितले. गोयल म्हणाल्या की, कोविड -१९ साथीचे (COVID-19 Pandemic) व्यवस्थापन आणि लॉकडाऊन हळूहळू उठविण्यामुळे साथीचा रोग उच्च स्तरावर पोहोचण्यास मदत … Read more

बिल गेट्स म्हणाले,” कोरोना कालावधीनंतर बदलणार व्यवसाय करण्याची पद्धत”

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) ने आपल्या ऑफिस मध्ये काम करण्यापासून ते बिझनेस ट्रॅव्हलच्या च्या पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यास भाग पाडले आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स म्हणतात की, ही महामारी संपल्यानंतरही परिस्थिती पहिल्यासारखी होणार नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका परिषदेत मुलाखती दरम्यान गेट्स म्हणाले की,” भविष्यात काम करण्याचा मार्ग पूर्णपणे बदलला आहे. गेट्स यांच्या … Read more

बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडने आपले व्याज दर केले कमी, आता नवीन ग्राहकांना मिळणार स्वस्त होम लोन

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या कठीण काळात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनंतर (PSBs & Private Banks) आता बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडनेही (BHFL) आपल्या गृह कर्जावरील व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बजाज फायनान्स लिमिटेडच्या या सहयोगी कंपनीने म्हटले आहे की, आता होम लोनवरील व्याज दर 6.90 टक्क्यांपासून सुरू होतील. जर आपणास सोप्या शब्दात समजून … Read more

… तर मग ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का? निलेश राणेंची जहरी टीका

Nilesh Rane Uddhav Thackarey

मुंबई । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा दिला होता. यावेळी त्यांनी शाळा आणि लोकल ट्रेन इतक्यात सुरु करू नयेत, असे सांगितले होते. तसेच दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागल्याचेही त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला धारेवर धरले. ”अगोदर माझं कुटुंब … Read more

रविशंकर प्रसाद म्हणाले – कोरोना कालावधीत Apple च्या 9 युनिट्स चीनमधून भारतात आल्या

नवी दिल्ली । केंद्रीय संपर्क, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान व कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, आयफोन बनवणारी Apple कंपनी आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात भारतात आणत आहे. गुरुवारी झालेल्या ‘बेंगलुरु टेक समिट-2020’ (Bengaluru Tech Summit ) च्या 23 व्या आवृत्तीच्या उद्घाटन सत्रात रविशंकर प्रसाद यांनी असा दावा केला की कोरोना युगात Apple च्या 9 … Read more

चीनमधून यापुढे निकृष्ट दर्जाची इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात केली जाणार नाहीत, सरकारने उचलली ‘ही’ पावले

नवी दिल्ली । चीनमधील खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronic Items) आयात करण्यावर बंदी आणण्यासाठी भारताने 7 प्रोडक्टस कंपलसरी रजिस्ट्रेशन ऑर्डर (Cumpolsary Registration Order) मध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा आदेश लागू झाल्यावर चीनमधून खराब क्वालिटीचे डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा वेब वेबकॅम, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट स्पीकर, वायरलेस हेडसेटच्या आयातीवर बंदी आणू शकेल. आता फक्त ब्यूरो ऑफ इंडियन … Read more

७ वर्षांपूर्वीचं दुकानाचं नाव ठेवलं होत ‘कोरोना’, आता ठरतेय फायदेशीर, जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र । केरळमधील एका व्यक्तीचं दुकान आपल्या वस्तुंमुळे नाही तर नावामुळे लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. जगभरात पसरलेल्या या महामारीच्या ७ वर्षाआधीच या व्यक्तीने आपल्या दुकानाचं नाव ‘कोरोना’ ठेवलं होतं. महत्वाची बाब म्हणजे गेल्या सात वर्षात जेवढं दुकान चर्चेत आलं नाही तेवढं आता आलं आहे. कोट्टयमचे जॉर्ज या दुकानाचे मालक आहेत. त्यांनी ७ वर्षांआधी … Read more

गुड न्यूज! सिरमची कोरोनावरील लस येणार फेब्रुवारीत! किंमत असेल फक्त…

मुंबई । कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोरोना लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी गुरुवारी जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची कोवाशिल्ड लस उपलब्ध होणारआहे, तर सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची लस … Read more

कन्येनंतर एकनाथ खडसेंनाही झाली कोरोनाची लागण; उपचारासाठी मुंबईकडे रवाना

Eknath Khadse

जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहनही खडसे यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची … Read more

नारायण मूर्ती म्हणाले -” कोरोनाची लस देशवासियांना विनामूल्य देण्यात यावी”

नवी दिल्ली । कोरोना लस (Covid-19 Vaccine) कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. जगभरातील लोक आतुरतेने या लसीची वाट पाहत आहेत. Moderna आणि Pfizer यासारख्या प्रमुख औषध कंपन्यांना आशा आहे की, कोरोनाव्हायरसच्या ज्या लसीवर ते काम करत आहेत त्याचा चांगला परिणाम होणार आहे. परंतु ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे की नाही, तसेच याची किंमत … Read more