Yashasvi Jaiswal : सलग 3 चेंडूवर 3 सिक्स; यशस्वीने अँडरसनला चोप चोप चोपला!! (Video)
Yashasvi Jaiswal : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामान्यातील दुसऱ्या डावात भारताचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जैसवालने तुफान फलंदाजी करत डबल सेंचुरी झळकावली. सलग दुसऱ्या कसोटीतील त्याचे हे दुसरं द्विशतक असून यशवीच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर तब्बल 557 धावांचे लक्ष ठेवले आहे. यशस्वीने कसोटीमध्ये वन डे स्टाईल बॅटींग करत इंग्लडच्या गोलंदाजांचा पुरता घाम काढला. त्याने 236 चेंडूत 12 … Read more