भारताच्या दोन विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूची क्रिकेट मधून निवृत्ती ; तडाखेबंद खेळीसाठी होता प्रसिद्ध
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताच्या दोन्ही विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला बडोद्याचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण याने क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. युसुफने ट्विट करता याबाबत माहिती दिली. युसुफने ट्विट केले आहे की ‘मी माझ्या कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे, संघांचे, प्रशिक्षकांचे आणि सर्व देशाचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार मानतो.’ या ट्विटमध्ये युसुफने प्रसिद्धीपत्रक … Read more