2023 मध्ये क्रिकेट विश्वात कोणत्या घडामोडी घडल्या? जाणून घ्या

cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बघता बघता 2023 वर्ष सरत आलं आहे. त्यामुळे सध्या नूतन वर्षाच्या आगमनासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. परंतु तत्पूर्वी 2023 मध्ये कोणत्या क्षेत्रात नेमक्या काय घडामोडी घडल्या हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचे आहे. आज आपण भारतीयांसाठी एखाद्या धर्माप्रमाणे असणाऱ्या क्रिकेट क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर याच वर्षी देशभरातील तमाम … Read more

भारतीय संघाला मोठा झटका!! ‘या’ खेळाडूला सरावादरम्यान दुखापत

Indian cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (ICC Cricket World Cup 2023) सुरु असून क्रिकेटप्रेमीमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) सुद्धा दमदार कामगिरी करत सलग ८ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतच यंदा विश्वचषक स्पर्धा जिंकणार अशी आशा चाहते बाळगून आहेत. परंतु याच दरम्यान … Read more

World Cup 2023 : भारतीय संघाला मोठा झटका; बड्या खेळाडूला डेंग्यूची लागण

World Cup 2023 shubman gill dengue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ५ ऑक्टोबर पासून भारतात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना रविवारी चेन्नई येथील चेपॉक स्टेडियम वर होणार आहे. त्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार आक्रमक युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यूची लागण झाली असून सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी त्याला … Read more

ICC Cricket World Cup 2023 : आजपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात; याठिकाणी दिसतंय Free मध्ये Live Streaming

ICC Cricket World Cup 2023

ICC Cricket World Cup 2023 | जगभरात  मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी लोक आयसीसी वर्ल्ड कपची  वाट बघत  असतात . यंदाचा आयसीसी वर्ल्ड कप भारतात आयोजित करण्यात आला असून आज 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड या २ संघात यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना होणार आहे. गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा … Read more

Dominos Pizza झाला स्वस्त; कंपनीकडून 40% किमती कमी

pizza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून म्हणजेच 5 ऑक्टोबर पासून भारतात क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉमिनोजने पिझ्झा प्रेमींना मोठा दिलासा दिला आहे. डोमिनोजने आपल्या लार्ज साइज पिझ्झाच्या किमतीत मोठी कपात केली आहे. लहान कंपन्यांशी आणि नवीन कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी डोमिनोजने लार्ज साइज पिझ्झाची किंमत 40 टक्क्यांनी कमी केली आहे. ज्यामुळे आता पिझ्झा प्रेमींना लार्ज … Read more

ICC World Cup 2023 : क्रिकेटप्रेमींची मोठी निराशा!! वर्ल्डकप उद्घाटन सोहळा रद्द

ICC World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) उद्यापासून सुरु होणार आहे. दर ४ वर्षांनी होणारी ही स्पर्धा यंदा भारतात होणार असलयाने भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे आणि आनंदचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच क्रिकेट प्रेमींची मोठी निराशा झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी वर्ल्ड कप … Read more

वर्ल्डकप पूर्वीच शाकिबची निवृत्तीबाबत मोठी घोषणा!! चाहत्यांना मोठा धक्का

Shakib Al Hasan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 5 ऑक्टोबर पासून 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेला (Cricket World Cup 2023) सुरुवात होणार असून सर्वच संघ तयारीला लागले आहेत. एकीकडे वर्ल्प कप साठी खेळाडू नेट्स मध्ये कसून सर्व करत असतांना दुसरीकडे बांगलादेशचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) आपल्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. 2025 … Read more