भारतीय संघाला मोठा झटका!! ‘या’ खेळाडूला सरावादरम्यान दुखापत

Indian cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (ICC Cricket World Cup 2023) सुरु असून क्रिकेटप्रेमीमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) सुद्धा दमदार कामगिरी करत सलग ८ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतच यंदा विश्वचषक स्पर्धा जिंकणार अशी आशा चाहते बाळगून आहेत. परंतु याच दरम्यान … Read more

World Cup 2023 : ‘या’ कारणांमुळे भारताला हरवणं भल्याभल्या संघाना जमू शकत नाही

World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (World Cup 2023) सुरु असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आत्तापर्यंतचे सर्वच्या सर्व ७ सामन्यात दिमाखदार विजय मिळवत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे. अजून तरी कोणताही सांग भारताला हरवू शकलेला नाही. भारतीय संघामध्ये नेमकं असं काय आहे ज्यामुळे अजूनही … Read more

World Cup 2023 : भारताला मोठा झटका!! हा मॅचविनर खेळाडू वर्ल्डकप मधून OUT

World Cup 2023 Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वर्ल्डकप (World Cup 2023) सुरु असून भारताने आतापर्यंत दणदणीत कामगिरी करत सर्वच्या सर्व ७ सामने दिमाखात जिंकले आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर दमादर कामगिरी केल्याने यंदा भारतीय टीमच ही विश्वचषक स्पर्धा जिंकेल अशी अशा व्यक्त केली जात आहे हे सर्व होत असताना मात्र भारतीय संघाला मोठा धक्का … Read more

World Cup 2023 : कोणते संघ गाठणार सेमी फायनलचे तिकीट; पहा पॉईंट टेबलची स्थिती

World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु असून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. सध्या वर्ल्डप कप सामने मध्यावर आले असून सेमी फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्वच संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. सध्याची स्थिती बघता भारत , दक्षिण  आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ मजबूत  स्तिथीत दिसून येत आहेत. … Read more

World Cup 2023 : आज भारत Vs बांगलादेश लढत; पुण्यात रंगणार सामना

World Cup 2023 IND Vs BAN

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये (World Cup 2023) आज यजमान भारताचा सामना शेजारील देश बांगलादेश विरुद्ध होणार आहे. भारताने आत्तापर्यतच्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य कामगिरी करत आपले पहिले तिन्ही सामने दिमाखदार पद्धतीने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या चौथ्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारून आपलं अव्वलस्थान कायम राखण्याचा रोहित सेनेचा प्रयत्न असेल. पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर … Read more

World Cup 2023 : सर्वात मोठी भविष्यवाणी!! कोण जिंकणार यंदाचा वर्ल्डकप

World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु झाला आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात होत असलयाने नवा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. हा वर्ल्डकप कोण जिंकणार याबाबत नवनवीन अंदाज बांधले जात आहेत. यामध्ये यजमान भारत, गतविजेता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचं नाव घेतलं जात आहे. त्यातच आता … Read more

World Cup 2023 : भारत- पाक सामन्यासाठी मुंबईवरून स्पेशल ट्रेन; पहा काय आहे वेळ?

World Cup 2023 IND Vs PAK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात विश्वचषक स्पर्धेची (World Cup 2023) धामधूम सुरु असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्मासारखा आहे. त्यातच येत्या शनिवारी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना कट्टर विरोधक पाकिस्तान (IND Vs PAK) सोबत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील (World Cup 2023)  हा सर्वात मोठा हाय … Read more

World Cup 2023 : BCCI ची मोठी घोषणा!! भारत- पाक सामन्यासाठी 14 हजार अतिरिक्त तिकिटे जारी

World Cup 2023 Tickets Booking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 5 ऑक्टोंबरपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) सुरुवात झाली आहे.वर्ल्ड काप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना (IND Vs PAK) म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी नवी मांदियाळीच… भारत आणि पाकिस्तानचा सामना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी सर्वात जास्त उत्सुक असतात.त्यातच येत्या 14 ऑक्टोंबर रोजी अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील … Read more

World Cup 2023 : BCCI ने केली मोठी घोषणा!! आता स्टेडियममध्ये मोफत मिळणार ‘ही’ गोष्ट

World Cup 2023 bcci

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात  5 ऑक्टोबर पासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु झाला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. भारत क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्माप्रमाणे मानला जातो. त्यामुळे प्रत्येक क्रिकेट सामन्यात मैदाने खचाखच भरली जातात. त्यातच आता या क्रिकेट प्रेमींसाठी भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCI मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, … Read more

World Cup 2023 : भारतीय संघाला मोठा झटका; बड्या खेळाडूला डेंग्यूची लागण

World Cup 2023 shubman gill dengue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ५ ऑक्टोबर पासून भारतात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना रविवारी चेन्नई येथील चेपॉक स्टेडियम वर होणार आहे. त्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार आक्रमक युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यूची लागण झाली असून सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी त्याला … Read more