विवाहित प्रियसीला बुरखा घालून प्रियकर भेटायला अन् लोकांनी चोप चोपला

सातारा | साताऱ्यात एक मजेदार किसा घडला आहे. बुरखा घालून प्रियसीला भेटायला आलेल्या प्रियकराला मुलं चोरणारा व्यक्ती समजून लोकांनी बेदम मारहाण केली आहे. साताऱ्यातील करंजे येथील तामजाईनगरमध्ये एक व्यक्ती बुरखा घालून आला होता. तो शाळेचे नाव विचारात होता. यावेळी तेथील एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याला पकडले. यावेळी बुरख्यात स्त्री नसून पुरुष असल्याचे लक्षात येताच, … Read more

साताऱ्यात वाहतूक पोलिसांमुळे अट्टल दुचाकी चोरटा सापडला

सातारा | गोडोली येथे दुचाकी चोरी करताना एकाला पकडल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून आणखी 4 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सातारा ट्रैफिक पोलिसांमुळे या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर शहर डीबी पथकाने पुढील कामगिरी केली. सोमनाथ रामचंद्र चव्हाण (वय- 27, रा. राहुडे ता. पाटण) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सोमनाथ चव्हाण … Read more

घातपातचा संशय : सातारा रेल्वे स्टेशनला हात पाय नसलेला मृतदेह आढळला

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या मार्गावर क्षेत्र माऊलीच्या चौकामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहास हात व पाय नसल्याने हा प्रकार घातपताचा आहे की त्याचे अवयव कोण्या हिंस्त्र प्राण्यानी खाल्ले आहे .याबद्दल सातारा पोलीस तपास करत आहेत. साताऱ्यातील मुख्य रेल्वे स्टेशन असलेल्या रोडवर एका व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती … Read more

विनापरवाना लाकूड 2 ट्रक मिल मधून वनविभागाने घेतले ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विनापरवाना जळाऊ लाकूड वहातूक करून ते खाली उतरवून घेत असताना सातारा वनविभागाने कारवाई केली. दोन ट्रकसह सुमारे 26 घनमीटर जळाऊ लाकूड जप्त केले. गुरुवारी दुपारी बोरगाव (ता. सातारा) येथील के पॉवर अँड पेपर मिल परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संतोष गणपत चव्हाण व सुनील श्रीराम जाधव (दोघे रा. ओमळी, … Read more

सहाय्यक फौजदार विजय शिर्केला एसपींनी केला हवालदार : राजेंद्र चोरगे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गुरूकुल स्कूल प्रिन्सिपल, पदाधिकारी यांना बेकायदा ताब्यात ठेवून स्कूलवर दरोडा टाकायला मदत केल्याची फिर्याद चेअरमन राजेंद्र चोरगे यांनी दाखल केली होती. यात सहाय्यक फौजदार विजय शिर्के याला जबाबदार धरून त्याला हवालदार केल्याची शिक्षा अधीक्षक बन्सल यांनी केली. दरम्यान, केवळ खात्यांतर्गत शिक्षा न देता तत्कालीन एलसीबी प्रमुख पद्ममाकर घनवट सह शिर्केवर … Read more

सोनाराला लुटणारी टोळी गजाआड : सोनारच टोळीचा मोरक्या

म्हसवड | म्हसवडपासून काही अंतरावर असणाऱ्या माळशिरस येथे रस्त्यावर दोघांनी एका सोनाराला लुटले होते. त्याला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दागिने घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 17 लाख 83 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांमध्ये म्हसवडमधील एका सोनाराचाही समावेश आहे. सराफ व्यावसायिक दुर्वा ऊर्फ दुर्योधन नाना … Read more

कराड जनता बॅंकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Karad Janata Bank

कराड | कराड जनता सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या कर्जांचीही पोलिस चौकशी सुरू आहे. याचदरम्यान आठ संचालकांनी त्या खटल्यात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे. तब्बल सहा वर्षापूर्वी 296 कर्मचाऱ्यांना 4 कोटी 53 लाखांची कर्जे दिली होती. ती चुकीच्या पद्धतीने दिल्याचा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह न्यायालयातही धाव घेतली होती. त्या कर्जांची चौकशीचे … Read more

खंबाटकी घाटात विचित्र अपघात : चार वाहनांच्या धडकेत 1 ठार 6 जखमी

सातारा | पुणे-बंगळूर महामार्गावर खंडाळ्याजवळ नेहमीच अपघातासाठी चर्चेत असलेल्या खंबाटकी घाटातील एस कॉर्नर या वळणावर सिमेंट, खडी- वाळू मिश्रण करणार्‍या मिक्सरने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात एकजण ठार तर 6 जण जखमी झाले आहेत. सचिन ऊर्फ रणजित मानसिंग जाधव (वय 23, रा. मांगले, ता. शिराळा, जि. सांगली) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

काॅलेजच्या युवकांच्यात मलकापूरात मारामारी : 9 जणांवर गुन्हा

Karad Police

कराड | मलकापूर (ता. कराड) येथे सरांना नाव का सांगितले असे म्हणून लाकडी दांडके, विटा व हाताने मारहाण केल्याप्रकरणी नऊ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तर दुर्गेश मोहिते, मारी कुदळे, साहिल कुदळे, आर्यन गंलाडे गणेश कसबे व इतर अनोळखी चार जण अशी गुन्हा दाखल … Read more

सुवर्ण ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेकडून फसवणूक : सभासद, ठेवीदारांचा आरोप

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सुवर्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी फसवणूक करून दमदाटी करत असल्यामुळे खातेदार आणि सभासद 2 ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषण करणार आहेत. सुवर्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनगाव तर्फ सातारा जिल्हा सातारा पतसंस्था बंद असल्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. ठेवीदार, सभासद, खातेदार सुवर्ण ग्रामीण बिगर शेती … Read more