जेवणात मटणाची नळी न मिळाल्याने व्हराडींमध्ये हाणामारी; मुलाकडच्या लोकांनी भर मंडपात लग्न मोडलं
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, लग्नात मुलीकडच्या लोकांनी जास्त सोने घातले नाही किंवा गाडी दिली नाही असे म्हणून वर पक्षाने लग्न तोडल्याचे आपण ऐकलं असेल. खरं तर ही पद्धत योग्य नाहीच आहे. परंतु मुलीकडच्या लोकांनी लग्न समारंभाच्या वेळी जेवणात मटणाची नळी दिली नाही म्हणून लग्न मोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येव्हडच नव्हे तर या मटणाच्या … Read more