साताऱ्यात चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा गळा दाबून खून : पतीसह चाैघांवर गुन्हा

Satara Police City

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पत्नी माहेरी जात असल्याच्या कारणावरून चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची फिर्याद सातारा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. फिर्यादीवरून पतीसह सासू, सासरा व दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीला पोलिसांनी अटक केली आहे. शीला दादासो फाळके (वय- 30, रा. कूपर काॅलनी, सदर बझार सातारा) असे मृत … Read more

अप्पासाहेब देशमुखांना मनी लाॅंड्रिंग प्रकरणात ईडीची कोठडी

सातारा | मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अप्पासाहेब देशमुख यांना ईडीने शुक्रवारी (दि.17 जून) अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 24 जूनपर्यंत ईडीची कोठडी ठोठावली आहे. अप्पासाहेब देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 9 मे रोजी आप्पासाहेब देशमुख यांचे बंधू श्री छत्रपती … Read more

राष्ट्रवादीच्या उपसरपंचावर निवडणुकीच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला

Koregaon Police Satara

सातारा | उत्तर कोरेगाव भागात असलेले भोसे (ता. कोरेगाव) येथील उपसरपंच अजय अरुण माने यांच्यावर विकास सोसायटी निवडणुकीच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी भोसे- आझादपूर रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजय माने यांनी भोसे गावातील प्रत्येक निवडणूक जिंकली आहे. … Read more

रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवून युवकाची 17 लाखांची फसवणूक

कराड | रेल्वे विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सातारा जिल्ह्यातील कराड येथील एकाची सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सशयितांनी 17 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील पलूस पोलिसात मनोज तुकाराम नलवडे (रा.जखीणवाडी, कराड, जि.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मौलाली शौकत मुल्ला (रा. नागठाणे, ता. पलूस), सय्यद नूरमहंमद शेख (वय- 31, रा. सांडगेवाडी), शाहीन … Read more

अवैध वाळू उपसावर 51 लाखांचा छापा : म्हसवड पोलिस व महसूल विभागाची नाचक्की

दहिवडी  वरकुटे-म्हसवड (ता. माण) येथील माणगंगा नदीपात्रामध्ये जिल्हा पोलिसाच्या विशेष पथकाने छापा टाकून 51 लाख रुपयांचे पोकलॅन, डंपर, वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक करणार्‍यांचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष शाखेच्या पथकाच्या कारवाईने म्हसवड महसूल व पोलिसांची नाचक्की झाली असून अवैध वाळू उपसा … Read more

हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या : सासूसह चाैघांवर गुन्हा दाखल

फलटण | सोनगाव (ता. फलटण) येथे माहेरच्या लोकांनी हुंडा दिला नाही. त्यामुळे विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली होती. विवाहितेचा छळ व जाचहाट करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, सासरे, दीर व जाऊ अशा चौघांवर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उज्ज्वला अनिल येजगर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. … Read more

पुणे- कराड प्रवासात हरविलेली 8 तोळे सोन्याची बॅग प्रामाणिकपणे परत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे ते कराड या मार्गावर प्रवास करणाऱ्या एक महिला छोट्या बाळासमवेत प्रवास करीत होत्या. पुणे- बेंगलोर हायवेवर बाँम्बे रेस्टारंन्ट याठिकाणी काही प्रवासी उतरले. त्यानंतर सदरचे वाहन नागठाणे याठिकाणी गेल्यावर सदर महिलेस गाडीचे वर ठेवलेली बॅग नसलेबाबत दिसून आली. त्यांनी लगेच सदर वाहनाचे चालक यांना बॅग नसलेबाबत माहिती दिली. त्यानंतर बराच … Read more

फलटणला दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

सातारा | लोणंद पोलीसांचे रात्रगस्तीचे पथक हे गस्त घालीत असताना पाडेगांव येथील नेवसेवस्ती (ता. फलटण) गांवाचे हद्दीत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच इसमांना त्यांच्याकडील हत्यारासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सखोल तपास करुन लोणंद, तसेच फलटण व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहीरीवरील चोरी केलेल्या इलेक्ट्रीक मोटारी, एक HTP पंप व पाण्याचे वॉल असा एकुण 1 लाख 54 हजार … Read more

ट्रीपल मर्डर : अनैतिक संबधातून पत्नीसह पोटच्या दोन मुलांचा बापानेच केला खून

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पत्नी आणि स्वतः च्या पोटच्या दोन मुलांचा बापानेच खून केल्याची घटना उघडकीस आल्याने सातारा जिल्हा हादरला आहे. कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथे पत्नी योगिता (वय- 38) या हिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गळा दाबून खून केल्याची प्राथमिक माहिती पाेलीसांनी दिली आहे. कोरेगाव तालुक्यातील या ट्रीपल मर्डरने पोलिस खात्यासह जिल्हा हादरला … Read more

कराडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विक्रीवर छापा : दोघे ताब्यात

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी अवैध मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत वारंवार कारवाई करणेत येत असतात. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा वैभव वैद्य यांचे आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड विभाग कराड यांच्या पथकाने मलकापुर व कोळे (ता. कराड, जि.सातारा) या गावच्या हददीत छापे मारुन अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या … Read more