सुषमा अंधारेंना मी 2 चापट्या लगावल्या; ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर

appa jadhav sushma andhare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याच्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. बीड येथे ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. यावेकी तेथे उपस्थित असलेल्या सुषमा अंधारे यांना आपण २ चापट्या लगावल्याचा दावा … Read more

माय- लेकीच्या नात्याला काळिमा!! मुलीला देहविक्रीस भाग पाडणाऱ्या सावत्र आईसह एकावर गुन्हा दाखल

satara police station

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आई व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात समोर आले आहे. एका सावत्र आईने अल्पवयीन मुलीला साडेतीन हजारासाठी देह विक्रीसाठी भाग पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेसह एकावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर अल्पवयीन मुलीने याबाबत एफआयआर दाखल केला असून … Read more

अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात; स्वतःच केलं आत्मसमर्पण

Amritpal Singh arrested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खलिस्तान समर्थक आणि वारीस पंजाब दीचा प्रमुख असलेला अमृतपाल सिंग याला मोगा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतःच हे आत्मसमर्पण केलं आहे. तब्बल ३६ दिवसांनंतर अमृतपाल पोलिसांच्या हाती लागला आहे. अजनाळा घटनेनंतर अमृतपाल फरार झाला होता. अमृतपाल सिंह हा 18 मार्चपासून फरार होता जेव्हा त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर पोलिस कारवाई सुरू … Read more

अरविंद केजरीवालांना CBI चे समन्स, 16 एप्रिलला चौकशी; नेमकं प्रकरण काय?

CBI News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीच्या नव्या दारू धोरण भ्रष्टाचार चौकशी प्रकरणी CBI ने आणखी फास आवळले असून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना समन्स बजवण्यात आले आहेत. येत्या 16 एप्रिलला याप्रकरणी केजरीवाल याना चौकशीसाठी बोलवण्यात आलं असून आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीच याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष … Read more

Air India च्या विमानात प्रवाशाकडून महिला क्रू मेंबर्सला मारहाण

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विमानातील प्रवाशांचे क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तनाचे प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नाही. यापूर्वीही अशा अनेक बातम्या आपण बघितल्या असतील. आताही एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने २ महिला क्रू मेंबर्ससोबत गोंधळ घालत, धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशाच्या या कृत्यामुळे विमान टेक ऑफ केल्यानंतर पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. … Read more

भर सामन्यात अंपायरला चाकूने भोकसले; कारण ऐकून बसेल धक्का

umpire murder in cricket match

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण आयपीएल सामने सुरु असून क्रिकेटप्रेमी या सामन्यांचा भरभरून आनंद घेत आहेत. त्यातच ओडिसा मधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका क्रिकेट सामन्यात अंपायरने नो बॉल दिला म्हणून संतापलेल्या खेळाडूने वाद घालण्यास सुरुवात केली आणि चाकूने भोसकून अंपायरचा खून केला. खरं तर क्रिकेट हा जेंटलमन खेळ म्हणून ओळखला जातो … Read more

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल येथील पूर्व बर्धमान जिल्ह्यात भाजप नेते राजू झा यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री तब्बल 5 गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून करण्यात आलाय. आसनसोल- दुर्गापूर भागात ही घटना घडली असून या घटनेत राजू झा यांचे साथीदार गंभीर जखमी झाले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत . माहितीनुसार, … Read more

संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा, प्रचंड दगडफेक; पोलिसांच्या गाड्याही पेटवल्या

sambhajinagar crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा झाल्याचे पाहायला मिळालं. काल रात्री 2 वाजता किराडपुरा येथे हा राडा झाला. यावेळी प्रचंड दगडफेक आणि अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असताना जमावाने पोलिसांच्या गाड्याही जाळल्या. अखेर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. Maharashtra … Read more

राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा, कोर्टाचा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या सुरतच्या जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा दिली आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? असा सवाल त्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर सुरतच्या जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. … Read more

शंभुराज देसाईंच्या कार्यकर्त्याकडून कोटींचा घोटाळा? शेतकरी संघटनेच्या आरोपाने खळबळ

shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मोरगिरी – पेठ शिवापूर गावातील गणेश ग्रामीण पतसंस्थेतील घोटाळा उघड झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून या पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. त्यातच आता या बँकेचे चेअरमन हे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शेतकरी … Read more