संजय दत्तने अभिनेते ऋषी कपूर यांच्या स्मरणार्थ लिहिली भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले.६७ वर्षीय ऋषी कपूर यांना श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.याची पुष्टी त्यांचे भाऊ आणि अभिनेता रणधीर कपूर यांनीही केली.ऋषी कपूर यांचे निधन, तसेच ऋषी कपूर यांच्या निधनाने समस्त बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच संपूर्ण देशाला दुःख झाले आहे.अशातच बॉलिवूड अभिनेता … Read more

ऋषी कपूर यांची ‘ही’ सहाबहार गाणी आजही पाडतात प्रेमात

मुंबई | सदाबहार अभिनेते म्हणून ओळख असणाऱ्या ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा अखेरचा निरोप घेतला. १९८०-९० हा काळ ऋषी कपूर यांच्या गाण्याने खूप गाजला होता. मात्र गुरुवारी अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि अखंड चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. ऋषी कपूर हे आज जरी आपल्यात नसले तरीदेखील चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी कायम प्रेक्षकांसोबत असणार आहेत. … Read more

शाहरुख खानने ‘या’ सुपरहिट चित्रपटात ऋषी कपूरचा स्वेटर घालून केले होते काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्वीटद्वारे याची माहिती दिली.नंतर कपूर कुटुंबातील सदस्यांनीही या अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली.आरोग्यविषयक समस्येमुळे त्रस्त झाल्यानंतर ६७ वर्षीय ऋषींना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत.ते रोमँटिक नायक म्हणून ओळखले … Read more

अभिनेता इरफान खान यांचे निधन

मुंबई । बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं … Read more

एका अफवेमुळे इराणमध्ये ५ हजार जणांनी पिले इंडस्ट्रियल अल्कोहोल; ७२८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण सरकारने आता कबूल केले आहे की हजारो लोकांनी अफवेमुळे इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायले आणि त्यांचा मृत्यू झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणमध्ये एक अफवा पसरली की मद्यपान केल्यामुळे कोरोनाव्हायरस बरा होतो,त्यानंतर शेकडो मुलांसह हजारो लोकांनी इंडस्ट्रियल अल्कोहोल पिले. इराण सरकारने सोमवारी सांगितले की या घटनेत एकूण ७२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या … Read more

सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी 11.45 वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत. मुलाचं शिक्षणपूर्ण … Read more

गुजरातमध्ये काँग्रेस नेत्याचा कोरोनाने मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे.कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बदरुद्दीन शेख यांचे कोरोना विषाणूमुळे नुकतेच निधन झाले आहे. रविवारी रात्री उशिरा एसव्हीपी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पक्षाचे नेते शक्तीसिंग गोहिल यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोहिल यांनी ट्वीट केले की,’मी बद्रुद्दीन शेख यांना ४० वर्षे ओळखत होतो, त्यानंतर ते युवा कॉंग्रेसमध्ये होते.आजकाल … Read more

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २४ हजार पार, जाणुन घ्या कोणत्या राज्यात किती रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा परिणाम आता भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगाने वाढताना दिसून येतो आहे.आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात कोरोना रूग्णांची संख्या २४,५०६ वर पोचली आहे, त्यापैकी १८६६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाची १४२९ प्रकरणे झाली आहेत आणि ऐकूण ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामधून आतापर्यंत ७७५ लोकांचा मृत्यू झालेला आहे. … Read more

कोरोनाने बळी घेतलेल्या वडिलांच्या शवाला हात लावायला मुलाचा नकार, तहसिलदारानेच मुलगा बनून केले अंत्यसंस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीच्या या काळात, जेथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आपला स्पर्श करण्यास घाबरत आहे,त्याच काळात एका तहसीलदाराणे एक असे काम केले आहे ज्याबद्दल केवळ त्यांची स्तुतीच केली जात नाहीये तर लोकं त्यांना अभिवादनही करीत आहेत.वास्तविक शुजालपूर येथे राहणाऱ्या प्रेम सिंगला कोरोनाच्या संसर्गामुळे विवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे २० एप्रिल … Read more

कराडमध्ये 2 कोरोना संशयितांचा मृत्यू; मृतांमध्ये ‘सारी’ची लक्षणे?

सातारा जिल्ह्यात २ कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे.