Fact Check: दिल्लीत आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावला खलिस्तानी झेंडा? ‘हे’ आहे सत्य

नवी दिल्ली । गेल्या ६२ दिवसांसून दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकारच्या कृषी कायदयविरोधात शेतकरी शांतीपूर्ण आंदोलन करत आहेत. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकरी नियोजित मार्गावरून थेट दिल्लीत शिरले आहेत. या दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत.आंदोलकांनी बॅरिकेटस सोडून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी आंदोलकांनी … Read more

प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान; केंद्र सरकार क्रूर हुकूमशाहीचे

मुंबई | आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे शेतकर्‍यांनी ट्रेक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी देशातील शेतकर्‍यांनी आज दिल्लीत मोर्चा आखला होता. मात्र यावेळी पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले. यापार्श्वभुमीवर प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान. केंद्र सरकार क्रूर हुकूमशाही दर्शन घडवत आहे असा घाणाघात राज्याच्या … Read more

Breaking News : मोदी सरकारचा शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज; पहा Video

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी संपुर्ण देशाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आज शवतकर्‍यांनी दिल्लीत ट्रेक्टर रेलीचे आयोजन केले होते. केद्राच्या कृषी कायद्यांना विरोध म्हणुन देशातील शेतकरी मागील 60 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहे. आज आंदोलनावेळी मोदी सरकारकडून आंदोलक शेतकर्‍यांवर तुफान लाठीचार्ज करण्यात आला आहे. #WATCH: Security personnel resort to lathicharge to push back the protesting … Read more

शेतकरी मोर्चात अशांतता निर्माण करणारे राजकिय पक्षांचे लोक; शेतकर्‍याची प्रतिमा मलिन करण्याचा कट

नवी दिल्ली | आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे शेतकर्‍यांनी ट्रेक्टर रेलीचे आयोजन केले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध म्हणुन देशातील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. शेतकरी मोर्चात अशांतता निर्माण करणारे राजकिय पक्षांचे लोक आहेत असा आरोप शेतकरी नेते राकेश टिकैट यांनी केला आहे. We … Read more

अबब! PPE किट घालून पळवले 10 कोटींचे सोने; घटना CCTV कॅमेर्‍यात कैद

नवी दिल्ली | जगात वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या स्टाइलने केले जातात. असाच एक गुन्हा दिल्लीमध्ये घडला आहे. यामध्ये सोन्याच्या एका मोठ्या दुकानाला चोरट्यांनी रात्री लुटले. यामध्ये 25 किलो सोनं चोरून नेल्याची नोंद असून त्या सोन्याची बाजारातील किंमत ही दहा कोटीच्या आसपास आहे. विषेश म्हणजे चोरट्यांनी ppe किट घालून चोरी केल्याचे समोर आलेय. अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये चोराला … Read more

दिल्लीतील सीलिंगच्या मुद्याबाबत CAIT ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागितली मदत

नवी दिल्ली । देशातील उद्योजकांची सर्वात मोठी संघटना असलेली असोसिएशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक पत्र लिहिले आहे. पत्रात आम्ही 14 वर्षांपासून दिल्लीच्या सीलिंगच्या जुन्या मुद्याचा उल्लेख केला आहे. पत्रात पंतप्रधानांकडे मागणी केली आहे की, केंद्र सरकारने (Central Government) दिल्लीतील 1700 हून अधिक अनधिकृत वसाहती नियमित … Read more

युद्ध आमुचे पुन्हा सुरु! आजपासून राज्याच्या सीमांवर नाकेबंदी

मुंबई । देशात काही रांज्यात कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इतर वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. देशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन महाराष्ट्रात प्रवेशासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे. आजपासून राज्यात या नियमांची … Read more

दिवाळीनिमित्त माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने जरी केली सोन्या-चांदीची नाणी

नवी दिल्ली । वैष्णोदेवी तीर्थ मंडळाने श्राईन नावाने सोन्या-चांदीची नाणी देण्यात आली आहेत. श्राईन बोर्डाच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, ही नाणी भारतासह जगभरातील माता वैष्णो देवीच्या भक्तांना देण्यात आलेली आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, देश आणि जगातील कोट्यावधी भाविकांना ही नाणी देताना आनंद झाला आहे. श्राईन बोर्डाने 2 ते 10 ग्रॅम पर्यंतची नाणी … Read more

Ration Card काही राज्यात मोफत तर काही राज्यात नाममात्र शुल्क घेऊन बनविले जाते, त्याविषयी सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । यावेळी देशातील बर्‍याच राज्यात रेशन कार्ड बनवण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारे इथल्या बर्‍याच प्रकारात (Categories) रेशनकार्ड बनवत आहेत. रेशन कार्ड बनवण्याचे नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये रेशनकार्ड बनवले जात आहेत. बर्‍याच राज्यात रेशन कार्ड मोफत दिले जाते, मात्र काही राज्यात त्यासाठी 5 ते … Read more

शहरी भागात घसरला बेरोजगारीचा दर, कोणत्या राज्याची स्थिती कशी आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. बेरोजगारीच्या दराबाबत सांख्यिकी मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2019 मध्ये बेरोजगारीचा दर 8.4 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्याच वेळी, जूनच्या तिमाहीत हा दर 8.9 टक्के होता. नियतकालिक कामगार बल सर्वेक्षण (PLFS) च्या आकडेवारीनुसार सांख्यिकी मंत्रालयाने (MoSPI) ही माहिती … Read more