मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी; राज्यपाल, सीमावादावर काय निर्णय घेणार?

Eknath Shinde met JP Nadda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जी -20 परिषद पार पडणार आहे. या परिषदेसाठी देशातील विविध राज्यातील मुख्यमंतरू उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत असल्याने त्यांच्याकडून राज्यपाल व कर्नाटक … Read more

श्रद्धा वालकर हत्याकांड पुनरावृत्ती : प्रेमाचे आश्वासन देत प्रेयसीला घातल्या गोळ्या, 200 किमी दूर जंगलात फेकला मृतदेह

murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. मात्र, आंधळ्या प्रेमातील जोडीदाराने जर धोका दिल्यास काय परिणाम होतात हे श्रद्धा वालकर हत्याकांडातून सर्वांनी पाहिलं असेल. अशाच हत्याकांडाची पुरावृत्ती छत्तीसगड येथे घडली आहे. छत्तीसगढमध्ये एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची रायपूरपासून 200 किलोमीटर दूर नेत ओरिसामध्ये तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. ज्या प्रेयसीची … Read more

सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवली आहे का? संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना थेट सवाल

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलंय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर-सांगली खेचून नेण्याची भाषा केली तरी सरकार तोंड शिवून बसलंय आणि भाजपाचे महाप्रचारक महिलांविषयी बोलतात तरी सरकार गप्प बसलंय. त्यामुळे या सरकारची जीभ दिल्लीत … Read more

दिल्लीत हादरवणारी घटना; एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा हत्याकांड प्रकरणामुळे सर्वत्र गलबल उडाली असून अशात दिल्ली पुन्हा एकदा खळबळजनक हत्याकांडाच्या घटनेने हादरली आहे. दिल्लीच्या दक्षिण भागातील पालम मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. घरातील मुलानेच आपल्या वडिलांसह आजी आणि दोन बहिणींचा खून केला आहे. एका घरात चार मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबात … Read more

आपच्या आमदाराला पक्ष कार्यकर्त्यांकडूनच मारहाण, Video आला समोर

gulab singh yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर आपच्या एका आमदाराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली विभागाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आपचे आमदार गुलाब सिंह यादव (gulab singh yadav) यांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये आपचे आमदार गुलाब सिंह यादव (gulab singh yadav) यांना त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते मारहाण करताना दिसत आहेत. … Read more

राजधानी दिल्ली मध्यरात्री भूकंपाने हादरली; केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची राजधानी असलेल्या दिल्लीसह उत्तर भारतात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या धक्क्यांनी दिल्ली पुन्हा हादरली. तर भूकंपाचे केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये भूकंपामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात दोन वेळा हे धक्के जाणवल्याने अनेक जण आपल्या घरातून बाहेर आले. रात्री 2दोन वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले असून या … Read more

Supreme Court चा ऐतिहासिक निकाल : EWS आरक्षण वैध; सरकारी नोकरीत आर्थिक मागासवर्गीयांना 10 टक्के आरक्षण

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाने ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत नुकताच एक मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला. आर्थिक दुर्बल घटकांसाठी यापुढे सरकारी नोकर्‍यांमध्ये 10 टक्के आरक्षण वैध ठरवण्यात आले आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींपैकी 3 न्यायमूर्तींनी हे आरक्षण वैध ठरवले आहे. त्यामुळे हजारो आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकऱ्या आणि … Read more

दिल्ली महापालिका निवडणुक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली महापालिका निवडणुकीच्या तारखांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त विजय देव यांनी महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 7 डिसेंबर रोजी निकाल लागणार असल्याचे जाहीर केले. दिल्लीत राज्य निवडणूक आयुक्त विजय देव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिसूचना … Read more

केजरीवालांकडे फक्त पोल्यूशन, सोल्यूशन नाही; भाजप नेत्यांचा निशाणा

BJP Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने काल गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच दिल्लीचे मुख्यमंत्री तथा ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरात बांधवांशी गुजराती भाषेत संवाद साधला. मात्र, आता भाजप नेत्यांनीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिल्लीतील प्रदूषणावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद … Read more

ही वेळ राजकारण करण्याची नाही; केजरीवालांनी साधला पंतप्रधानांवर निशाणा

Arvind Kejriwal Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हवा सध्या दूषित झाली आहे. प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता घसरु लागली आहे. या समस्येवरुन सत्ताधारी आम आदमी सरकारवर टीका केली जात असल्याने या टीकेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे. “दिल्लीतील वायू प्रदूषण आणि हवेची खराब गुणवत्ता या केवळ राष्ट्रीय राजधानीच्याच समस्या नाहीत. ही समस्या केवळ … Read more