ढेकणासंगे हिराही भंगला अशी फडणवीसांची गत; सामनातून घणाघात
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ढेकणासंगे हिराही भंगला’ अशी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) गत झालेली दिसते असं म्हणत शिवसेनेने (Shivsena) आपल्या सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. तर दीपक केसरकर म्हणजे सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा असून २०२४ नंतर ते सुद्धा तुरुंगात जातील अशी भविष्यवाणीही शिवसेनेने केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजप- शिंदे गट … Read more