पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे उदघाटन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्रातील 75 हजार कोटी रुपयांच्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर ठीक 9.30 वाजता दाखल झाले. यावेळी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ते नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. याठिकाणी त्यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर या “वंदे भारत एक्स्प्रेस” गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी … Read more