राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले कि…

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या ६ जागांसाठी काल मतदान पार पडले. भाजपने निवडणुकीत तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार याचा धक्कादायक पराभव झाला तर धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या निवडणुकीतील निकालाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली … Read more

देवेंद्र फडणवीसांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, राज्यसभेसाठी करता येणार मतदान

devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने ते गृहविलगीकरणात होत. त्यामुळे त्यांना मतदान करता एंसार का? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, आज त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यसभेसाठीचा मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी घरातूनच ऑनलाइनद्वारे भाजपच्या बैठकींना उपस्थिती लावली … Read more

देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतरही ‘हा’ आमदार मुख्यमंत्र्याच्या भेटीला; पाठींब्याबाबत म्हणाले…

uddhav thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशा महाविकास आघाडी व भाजपकडून राज्यसभेच्या जागेच्या विजयासाठी एकेक मत मिळवण्यासाठी धडपड केली जात आहे. अगदी छोट्या पक्षाच्या आमदारांपासून ते अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून गळ टाकला जात आहे. अशातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र … Read more

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ताप आल्यामुळे सोलापूर दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांनी आज स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून … Read more

आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ होती. कोणता उमेदवार अर्ज मागे घेणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, कोणीही अर्ज मागे घेतला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आम्हाला वाटले होते. घोडेबाजार रोखण्यासाठी मविआ च्या माध्यमातून प्रयत्न केला मात्र, … Read more

शिवसेनेने राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा, मग आम्ही….; चंद्रकांतदादांनी मविआला दिला ‘हा’ नवा प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज भाजप नेत्यांची भेट घेतली. “राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार असल्याचा प्रस्ताव यावेळी भाजप नेत्यांना देण्यात आला. त्यानंतर भाजपचीही एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मविआ’च्या प्रस्तावावर एक नवा प्रस्ताव दिला. “आमच्यासाठी व पक्षासाठी राज्यसभा … Read more

‘मविआ’च्या प्रस्तावावर भाजपच्या उत्तराची वाट पाहू; फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने नुकतीच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर शिष्टमंडळातील नेते मंत्री छगन भुजबळ यांनी “राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार असल्याचा प्रस्ताव आम्ही फडणवीसांना दिला आहे. आता दुपारी ३ वाजेपर्यंत वाट … Read more

राज्यसभा बिनविरोध केल्यास विधान परिषदेची पाचवी जागा सोडणार; ‘मविआ’चा फडणवीसांना प्रस्ताव

Maha Vikas Aghadi Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशात राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात महा विकास आघाडीकडून आता भाजपला एक प्रस्ताव देण्यात आला आहे. मविआच्या शिष्टमंडळाने नुकतीच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महा विकास आघाडीने राज्यसभेचे निवडणूक बिनविरोध करा, त्याबदल्यात विधान … Read more

बुद्धिबळाचा पट आमच्याकडे, देशी खेळात शिवसेनेसारखा पटाईत पक्षही नाही ; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. या दरम्यान शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडे कितीही उधळू द्या, मात्र जिंकणारआम्हीच आहोत, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी देवेंद्र फडवीसांच्या बुद्धिबळाच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. “बुद्धिबळाचा पट आमच्याकडे सुद्धा आहेत. आणि देशी खेळात शिवसेनेसारखा पटाईत पक्षही नाही. … Read more

‘मुळशी पॅटर्न’ पाहिलाय का? बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही… : देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठी अशी बैलगाडा शर्यत पार पडत असून शर्तीचा आजचा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेस विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी भाषण करताना बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना थेट इशारा दिला. ” मुळशी पॅटर्न पाहिला का? बैल कधी एकटा येत नाही, तर तो … Read more