आहिल्यादेवींची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांचा NCP वर आरोप

Devendra Fadnavis NCP Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. या घटनेवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “हे अत्यंत चुकीचे आहे. आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. यावेळी सरकारी … Read more

राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या जागेसाठी भाजपातर्फे मंत्री पीयूष गोयल, भाजप नेते अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला. त्यावर आता राऊतांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “लोकशाही आहे ज्याला आपण संसदीय लोकशाही म्हणतो ती आहे. त्यामुळे अशाप्रकारे जर … Read more

…तर मग घोडेबाजार होणार नाही; संजय राऊतांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेना नेते संजय राऊत यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर घोडेबाजार करण्यात आल्याची टीका केली होती. त्या टीकेला फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे तिन्हीही लोक निवडणूक निवडून येणारच आहेत. आता त्यांनीच निर्णय घेणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकारने आपला एक उमेदवार परत घेतला पाहिजे. तो … Read more

संभाजीराजेंची कोंडी करून बदनाम करण्याचा डाव फसला; शिवसेनेची भाजपवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती व राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या विषयावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. “भाजपवाले दुधात मिठाचा खडा टाकण्याची एकही संधी सोडत नाहीत. आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे फडणवीस बोलू लागले आहेत. फडणवीसांची वक्तव्ये आता कोणी … Read more

किडक्या डोक्याच्या लोकांनी चुकीची स्क्रीप्ट शाहू महाराजांना दिली : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Sanjay Raut

नागपूर | कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या गादीचा एक मोठा मान आहे. त्यांनी कुठलेही मत व्यक्त केले असले तरी मी काही बोलणार नाही. त्यानंतर छ. संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे दिलेली प्रतिक्रीया ही बोलकी आहे. मला एका गोष्टीचे दुः ख आहे. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिली. त्या लोकांना समजत नाही, अशी माहीती … Read more

ठाकरे सरकारकडून ओबीसी आरक्षणाची हत्या; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील इंधन दरवाढ, महागाई, ओबीसी राजकीय आरक्षण आदी मुद्यांवरून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. ओबीसी आरक्षण गमावणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे. हे सरकार हत्यारे आहे. नुसता या सरकारने टाईमपास केला आहे. तर ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि … Read more

फडणवीसांच्या गाडीला रस्ता देण्यासाठी केंद्रीय मंत्री उतरले रस्त्यावर 

  औरंगाबाद – शहरातील पाणी प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.   यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गाडी जागा दिली जात नव्हती. यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रस्तावर उतरुन कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी भाजपचा झेंडा घेत … Read more

शिवसेनेच्या नेतृत्वात संभाजीनगरमधील पाण्याचा सत्यानाश; जलआक्रोश मोर्चातून फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीटंचाईच्या प्रश्नावरून आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्यावतीने पैठणगेट ते औरंगाबाद महापालिका कार्यालयापर्यंत मोठ्या महिलांच्या संख्येने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी फडणवीसांनी शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “आपण मुख्यमंत्री असताना 1600 कोटी रुपये मंजूर केले होते, आता त्यातील 600 कोटी रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत, महापालिकेकडे … Read more

मलिकांसाठी अट्टहास केला तेवढा ओबीसीसाठी करायला हवा होता, मात्र… ; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतरही त्यांना मंत्रीपदी ठेवण्यात आले आहे. यावरून महा विकास अगदी सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडी सरकारवर टीका केली. मलिक यांना मंत्रिमंडळावर ठेवण्यासाठी जेवढा अट्टहास केला तेवढा ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी करायला हवा … Read more

संजय राऊत रोजच टीका करतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत भाजपवर आरोप केले. भाजपकडून सध्या देशात मंदिर, ज्ञानवापी मशिद या मुद्यांवरून राजकारण केले जात असून त्यांच्याकडून 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरु आहे, असे राऊत यांनी टीका केल्यानंतर यावरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत रोजच … Read more