महाविकास आघाडीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली; फडणवीसांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारने ओबीसींच्या … Read more

पुरणपोळी खाके वेगळा विदर्भ मांग्या, जिसको हलके मे लिया वो है रे टरबूज भोंग्या; दीपाली सय्यद यांची टीका

Deepali Sayed Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील सभेत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची वजन आणि वयावरून खिल्ली उडवली होती. त्याला फडणवीसांनी व अमृता फडणवीसांनीही उत्तर दिले होते. यावरून आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी फडणवीस दांपत्यावर निशाणा साधला आहे. ‘वजनदारने पुरणपोळी खाके हलकेसे वेगळा विदर्भ मांग्या, जिसको हलके मे … Read more

राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये; रोहित पवारांचा भाजपला टोला

Rohit Pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल पुणे येथील एका कार्यक्रम प्रसंगी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आल्या होत्या. त्यावेळी जोरदार गोंधळ झाला. या कार्यक्रमात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारल्याची घटना घडली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तक्रारही दाखल करण्यात आली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी … Read more

मुखात रामाचे नाव अन वर्तन बिभीषणाप्रमाणे…; शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा

devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर घणाघाती टीका केली. फडणवीसांच्या सभेवरून शिवसेनेनेही भाजपा आणि फडणवीसांवर टीका केली आहे. “फडणवीस नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. त्यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे. फडणवीसांची रामभक्ती तकलादू आह, अशी टीका … Read more

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं

Nana Patole Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार स्थापनेच्या घटनेला अडीच वर्षे उपटून गेलेली आहेत. मात्र, या पहाटेच्या शपथविधीवरून कधी भाजप नेते अजित पवारांना तोळे लगावत आहेत. तर कशी शिवसेना भाजपला. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना शपथविधीवरून डिवचलं आहे. अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर … Read more

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेनंतर काल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सभा घेत मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करीत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे, असे ट्विट … Read more

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सभा घेत भाजपसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सभा घेत मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. “मुख्यमंत्री ठाकरे यांची झालेली सभा ही मास्टर सभा नाही तर लाफ्टर सभा होती. शिवसेनेची सभा कौरवांची होती तर भाजपाची सभा … Read more

जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा…!: मुख्यमंत्री ठाकरेंनंतर आज फडणवीसांची सभा; काय बोलणार?

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर पार पडली. या सभेतून त्यांनी भाजपसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यानंतर फडणवीसांकडूनही ट्विट करीत मुख्यमंत्री ठाकरेंना “जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा…, असा इशारा दिला आहे. तसेच फडणवीसांची आज गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सभा होणार … Read more

बाबरी पडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, मात्र मी स्वतः तिथे होतो…

Raosaheb Danve Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर पार पडली. या सभेतून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. यानंतर आता त्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “ज्या पक्षाने आतापर्यंत शिवसेना भाजपाला शिव्या घातल्या अशा लोकांच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात याचा अर्थ तुम्ही आता हिंदुत्व सोडलेले आहे. … Read more

मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर पार पडली. या सभेतून त्यांनी भाजपसह त्यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांच्यावर निशाणा साधला. मुंबईला स्वतंत्र करण्याच्या भाजप नेत्यांच्या भाषेमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव उघड झाला आहे. मात्र तसा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा इशारा उद्धव … Read more